scorecardresearch

state announces neet second round timeline medical dental
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर; २४ सप्टेंबरला होणार निवड यादी जाहीर…

महाराष्ट्रातील तीन नवीन महाविद्यालयांमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ६८० जागा वाढल्या, त्यामुळे दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल.

central railway freight train breakdown affects local services mumbai
मध्य रेल्वेवरील मालगाडीत तांत्रिक बिघाड; सव्वा तास लोकल सेवा खोळंबली…

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

savitribai phule maharashtra teacher award announced Mumbai
मुख्यमंत्र्यांचे वेळापत्रक जुळत नसल्याने शिक्षक गुणगौरव पुरस्कार लांबणीवर…

राज्यातील गुणवंत शिक्षकांचा गौरव करणारा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या वेळेअभावी अद्याप जाहीर झालेला नाही, अशी माहिती मंत्रालयातून समोर आली आहे.

11th admission process postponed; now there will be a third special round
अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; आता तिसरी विशेष फेरीही होणार

या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले असून, ३ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

ugc updates open and distance learning admission deadline
मुक्त व दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार प्रवेश; विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय…

विद्यापीठ अनुदान आयोगाचा दूरस्थ शिक्षणाच्या प्रवेशासाठी दिलासा निर्णय.

CET board announces schedule for third round of postgraduate dental course
पदव्युत्तर दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर; १४ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होणार

विद्यार्थ्यांना ९ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार असून १० ऑगस्ट रोजी राज्य कोट्यासाठीची सर्वसामान्य यादी जाहीर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या