भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.
रस्त्यांवरील अपघातप्रवण व जीवघेण्या झाडांच्या समस्येबाबत ‘एनसीएफ’ने ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमदेखील हाती घेतली असून त्यात आजवर शेकडो नाशिककरांनी सहभाग नोंदवला आहे.