महानगरपालिकेने खाजगी जागेतील झाडांचीही छाटणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने खाजगी जागेतील झाडांच्या छाटणीसाठी पुढाकार घेतला…
आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू फांद्या कोसळल्यामुळे झाला असून, २२९ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. मोठ्या झाडांखालून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नैना प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांपूर्वी झाडांची कत्तल करून या झाडांचे पुनर्रोपण कुठे करणार याची माहिती सिडकोचे अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.