Page 1261 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

एका आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये त्या ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आपण अनेकदा रस्त्यावरील अपघात पाहतो. तेव्हा साहजिकच दोन वाहन चालकांमध्ये भांडणे होतात. काही वेळेला अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक भांडतात.

२८ एप्रिल रोजी सकाळी ८.५२ वाजता कालकाजी पोलीस ठाण्यात चोरीच्या संदर्भात पीसीआर कॉल आला.

तुम्ही आत्तापर्यंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये फेरी टेल वेडिंग पाहिलं असेल, परंतु वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

हा व्हिडीओ पाच लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओंचं व्यासपीठ आहे. इथे रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो.

अजगर हे एका माणसाला पूर्णपणे गिळू शकतात. म्हणूनच अजगरांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

भर उन्हात गॅसशिवाय गाडीच्या बोनेटवरच एक महिला चपाती भाजत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात एका लग्नात वेगळाच प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झाला आहे.

आजाराशी झुंज देत असूनही, ती जीवनाबद्दल आशावादी आहे आणि तिने रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

स्विस-फ्रेंच वंशाच्या शेफ अमौरी गुइचॉन यांनी हुबेहूब कोब्रा सापासारखा दिसणारा एक केक तयार केला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन स्कायडायव्हर्सनी आकाशात उडणाऱ्या विमानांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला.