Page 1299 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल झाला आहे.

समुद्राची लाट ढगांना स्पर्श करू शकते का? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

हा व्हिडीओ आयएफएस ऑफिसर सुसंता नंदा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून लोक या मातेला वंदन करत आहेत.

या कडक उन्हापासून दिलासा देण्यासाठी एका रिक्षाचालकाने अनोखा मार्ग शोधला आहे. त्याने त्यांच्या ऑटोच्या छतावर संपूर्ण बाग बनवली आहे.

ही संपूर्ण घटना कारखान्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकऱ्यांकरून पसंती मिळत आहे.

एका आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये त्या ‘सामी-सामी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आपण अनेकदा रस्त्यावरील अपघात पाहतो. तेव्हा साहजिकच दोन वाहन चालकांमध्ये भांडणे होतात. काही वेळेला अगदी क्षुल्लक कारणांवरून लोक भांडतात.

२८ एप्रिल रोजी सकाळी ८.५२ वाजता कालकाजी पोलीस ठाण्यात चोरीच्या संदर्भात पीसीआर कॉल आला.

तुम्ही आत्तापर्यंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये फेरी टेल वेडिंग पाहिलं असेल, परंतु वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

हा व्हिडीओ पाच लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.