scorecardresearch

Page 1301 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा व्हिडीओ

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत.

स्टंटच्या नादात या मुलासोबत झाले असे काही…; Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

आजच्या तरुणाईला धोकादायक स्टंट करून दाखवण्याची हौस जडली आहे. असे करून त्यांना लोकांकडून कौतुक करून घ्यायचे असते.

मांजरीच्या तावडीतून सुटण्यासाठी उंदराने केले असे काही…; Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

हा व्हिडीओ एका मांजर आणि उंदराचा आहे. व्हिडीओमध्ये उंदीर आणि मांजर यांच्यात पकडापकडी सुरु आहे.

crow nest
Viral Video: हरणाच्या शेपटातील फर काढून कावळ्याने बनवले घरटे, व्हिडीओ बघून नेटकरी आश्चर्यचकित

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक कावळा आपल्या घरट्यासाठी हरणाच्या शेपटीचे फर चोरताना दिसत आहे.

Shocking Video: विना ड्रायव्हर पार्किंगमधून निघाली कार, आणि…

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर इंटरनेट यूजर्स हैराण झाले आहेत. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही…