scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of ट्वीट News

Jitendra-Awhad1-6
“लाल महाल ही वास्तू नाचगाण्यांचे…”, पुण्यातील ‘त्या’ प्रकारावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया!

पुण्यातील लाल महालामध्ये झालेल्या तमाशातील गाण्याच्या शूटिंगवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

raj thackeray letter on ketaki chitale tweet on sharad pawar uddhav thackeray
“या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे…”, राज ठाकरेंनी शरद पवारांविषयीच्या ‘त्या’ पोस्टवरून केतकी चितळेला सुनावलं!

राज ठाकरे म्हणतात, “विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा…

Jitendra Awhad
“वेळ आली आहे बारामतीच्या ‘गांधी’साठी…”, ‘त्या’ ट्वीटवरून जितेंद्र आव्हाड संतप्त; म्हणाले, “या विकृत…!”

ट्वीटरवर आलेल्या ‘त्या’ ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत आव्हाड म्हणतात, “या विकृत इसमाविरुद्ध…!”

mns mocks cm uddhav thackeray shridhar patankar
“पाहुणे आले घरापर्यंत”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा खोचक टोला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा!

मनसेची ‘दुनियादारी’ स्टाईल टीका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता साधला निशाणा!

हिजाब प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांवर आक्षेपार्ह ट्वीट; अभिनेत्याला अटक

कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याबाबतच्या याचिकांवर पुन्हा सुनावणी सुरू केली.

anand mahindra tweet viral
“यशस्वी वैवाहिक आयुष्यासाठी…”, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट व्हिडीओ! म्हणाले, “शब्दांविना…”

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी यशस्वी वैवाहिक आयुष्यावर केलेलं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

anand mahindra tweet viral
“तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला आनंद महिंद्रांनी असं काही उत्तर दिलं, की त्यानं ट्वीटच डिलीट केलं; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

आनंद महिंद्रांना “तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

javed akhtar troll dharm sansad github app muslim women tweet
“अशा मूर्खांना….”, जावेद अख्तर ट्रोलर्सवर भडकले! ट्विटरवर व्यक्त केला संताप

मुस्लीम महिलांना बदनाम करणाऱ्या अॅपवर आणि धर्मसंसदेवर आक्षेप घेणाऱ्या ट्वीटनंतर जावेद अख्तर यांना ट्रोल केलं जात आहे.

anand mahindra tweet on Andean condor bird viral
आनंद महिंद्रांनी केला अँडियन कंडोर पक्ष्याचा व्हिडीओ ट्वीट; म्हणाले, “माझ्या सर्व आशा…!”

आनंद महिंद्रा यांनी अँडियन कंडोर पक्ष्याचा एक व्हिडीओ ट्वीट केला असून हे ट्वीट व्हायरल होत आहे.