Page 10 of केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ (Union Budget 2024) News

या क्षेत्राची नाळ ग्रामीण अर्थव्यवस्थेशीदेखील जोडलेली असल्याने अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भारतात कार्यरत आहेत.

एकूणच काय तर विज्ञान / तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प ‘आले वारे, गेले वारे’प्रमाणे असून नसल्यासारखाच आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी आरोग्य क्षेत्रासाठी ८९,१५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयांसह भारतात नवीन १५७ नर्सिग महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा.

धोरणात सुचवल्या प्रमाणे आरंभिक साक्षरता आणि अंकगणित यांच्या शिक्षणासाठी निपुण भारत अभियानाची घोषणा सरकारने केली आहे.

पुढील तीन वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ४.५ टक्क्यांच्या खाली आणली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी स्पष्ट केले.

या अर्थसंकल्पात नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या करदात्यांना भरभरून सवलती देण्यात आलेल्या आहेत.

या तरतुदींमुळे पायाभूत सुविधा, विकास क्षेत्रासह बांधकाम क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.

शस्त्रास्त्रे खरेदी ज्यातून होते, अशा भांडवली खर्चाच्या तरतुदीत ३७.४ टक्के इतकी वाढ झाली.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी ५ लाख २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.

भांडवली खर्चातून आर्थिक वाढीला चालना देण्याचा प्रयत्न करतानाच, राजकोषीय तुटीचे प्रमाण सहा टक्क्यांच्या खाली ठेवणे रास्त आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काहीही दिले नाही. वृत्तवाहिन्या व पक्ष प्रवक्त्यांना ‘मसाला’ तेवढा दिला.