scorecardresearch

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ Photos

देशभरातील नागरिकांसाठी आगामी आर्थिक वर्षं अर्थात १ एप्रिल ते ३१ मार्च कसं जाणार? कोणत्या आर्थिक बाबींचा परिणाम होणार? कोणत्या नवीन सुविधा मिळणार? कोणत्या स्वरूपात आणि किती कर भरावा लागणार? अशा अनेक गोष्टींसाठी केंद्रीय अर्थसंकल्पाची देशातल्या सामान्यांपासून गर्भश्रीमंत नागरिक वाट पाहात असतात. नव्या घोषणांबरोबरच करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या करश्रेणींच्या रचनेकडे नोकरदार वर्गाचं लक्ष असतं. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री व अर्थमंत्रालयातील सर्व उच्चपदस्थांपासून शेकडोंचा कर्मचारी वर्ग आधीचे काही महिने ज्या अर्थसंकल्पावर काम करत असतो, त्याचा परिणाम पुढच्या वर्षभरात जाणवणार असतो. त्यामुळेच दरवर्षी न चुकता सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या जनतेसाठी महत्त्वाचा ठरतो.


Read More
Budget 2024 Costlier and Cheaper Items
15 Photos
BUDGET 2024: संसदेत अर्थसंकल्प सादर! जाणून घ्या २०२४ बजेटमध्ये काय आहे स्वस्त आणि काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही महाग झाल्या.

Union Budget 2024
9 Photos
४ कोटी नोकऱ्या, सशुल्क इंटर्नशिप आणि बरंच काही… बजेटमध्ये तरुणांना काय मिळाले? जाणून घ्या

Union Budget 2024: केंद्र सरकारने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात तरुणांवर विशेष लक्ष दिले आहे. यावेळी सरकारने तरुणांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम आणि…

finance minister fashion
12 Photos
Photos: ईस्ट इंडिया कंपनीपासून ते मोदी सरकारपर्यंत, अर्थमंत्र्यांची बजेट फॅशन पाहिलीत का?

अर्थ मंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या सर्वात वैविध्यपूर्ण आणि इंटरेस्टिंग फॅशनच्या निवडींबद्दल जाणून घेऊयात.

Budget 2022 interesting facts about Union Budget presentation
22 Photos
Photos: १० वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री ते २९ फेब्रुवारीला सादर झालेलं बजेट; २० रंजक गोष्टी

१९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत प्रवास…

ताज्या बातम्या