उरण: अखेर उंचीरोधक हटविल्याने चार गावांतील नागरिकांना दिलासा, वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनंतर उंचीरोधक हटविण्याची कार्यवाही उंची रोधकामुळे उरण-पनवेल या मुख्य मार्गावरील एसटीची प्रवासी बससेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे. By लोकसत्ता टीमMay 8, 2024 12:32 IST
लोकसभा निवडणुकीत दिबांच्या नावाने मतांचा जोगवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा देत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून जोगवा… By जगदीश तांडेलMay 8, 2024 12:18 IST
उरण: बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब, जूनपर्यंत मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर उरण हे सर्वात लहान शहर आहे. मात्र मागील ४० वर्षांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्याोगिक विकास वाढला आहे. By जगदीश तांडेलMay 7, 2024 12:06 IST
अतिरिक्त फीसाठी निकाल राखीव, उरणमध्ये पालक संघटनेची शाळेविरोधात पोलिसांत धाव संतप्त झालेल्या पालक संघटनेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 15:05 IST
उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम उरणच्या निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 14:13 IST
उरण : वाढल्या उन्हाच्या झळा, वन्यजीवांसाठी भरला पाण्याचा तळा वन्यजीवांच्या कोरड्या पाणवठ्यात पाणी भरण्याचा पर्यावरणप्रेमींचा उपक्रम By लोकसत्ता टीमApril 27, 2024 15:41 IST
उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, निवडणुकीच्या आचारसंहितेत निधी अडकण्याची शक्यता आरोग्य सुविधेसाठी अनेक आंदोलने केल्यानंतर शासनाने २०१० मध्ये दिलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या ८२ कोटी ५४ लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला अखेर मंजुरी… By जगदीश तांडेलApril 27, 2024 13:39 IST
उरण : रानसई धरणाच्या जलवाहिनीच्या गळतीमुळे पाणी वाया रानसई धरणाच्या उरण पनवेल मार्गालगत सिडको कार्यालय ते फुंडे स्थानक दरम्यानच्या जलवहिनीला शुक्रवारी सायंकाळी गळती लागली. By लोकसत्ता टीमApril 27, 2024 12:08 IST
उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू चैत्र महिन्यात ग्रामीण भागातील सध्या ग्रामदैवत, देवीदेवतांच्या यात्रा-जत्रा यांची उरण तालुक्यात सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 26, 2024 16:43 IST
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव एप्रिलच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा वाढू लागला असून यामध्ये वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. याचा फटका सरपटणाऱ्या प्राण्यांना… By लोकसत्ता टीमApril 25, 2024 12:20 IST
उरण : चिरनेरमध्ये दीड एकरात २५ टन कोकणी उसाचे उत्पादन उरण तालुक्यातील चिरनेर हे शेतीसाठी प्रसिद्ध गाव असून सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या लाटेत गावात कोकणातील जमिनीत ऊस उत्पादन करून त्याचा… By जगदीश तांडेलApril 24, 2024 17:14 IST
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था वाढते उद्योग आणि मुंबई-गोवा तसेच कोकणात ये-जा करण्यासाठी महत्त्वाच्या उरणच्या खोपटे- कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. By लोकसत्ता टीमApril 20, 2024 17:31 IST
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Updates : “बाळासाहेब ठाकरे स्वत: इंग्रजी मीडियममध्ये शिकले”, राज ठाकरेंचं मुलांच्या शिक्षणावरील प्रश्नावर उत्तर!
Raj Thackeray : “तुमच्या हातात विधानभवनात सत्ता असेल, पण आमच्याकडे…”, राज ठाकरेंचा भाजपाला मोठा इशारा
9 सई ताम्हणकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस! अभिनेत्री किती वर्षांची झाली? कॅप्शनमध्ये स्वत: सांगितलं वय…
मराठीच्या कैवारावरून चढाओढ! ‘अधिक आक्रमक कोण’ दाखवण्याच्या प्रयत्नात दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांची दांडगाई