7 Photos उत्तरकाशीमध्ये ४०० हून अधिक लोकांना वाचवण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि स्थानिक स्वयंसेवकांची पुराशी झुंज या पथकांनी ४०० हून अधिक लोकांना वाचवण्यासाठी, इतरांना विमानाने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि बाधित समुदायांना मदत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 9, 2025 15:23 IST
उत्तरकाशीत अडकलेले सर्व पर्यटक सुरक्षित; गिरीश महाजन यांचा संपर्क मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले असून त्यांनी विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनाची… By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 23:44 IST
धरालीतून १२८ जणांची सुटका उत्तरकाशीच्या पूरग्रस्त धराली गावात शेकडो बचावकर्मी कार्यरत असून मृत आणि बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 23:06 IST
‘४० खोल्यांचं हॉटेल पानासारखं वाहून गेलं’, उत्तरकाशीमधील हॉटेल मालक थोडक्यात वाचला, सांगितला ढगफुटीचा थरार उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे पूर आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बचाव पथकाकडून अजूनही बचाव मोहीम सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 8, 2025 16:15 IST
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी ‘संकटमोचक’, गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल उत्तराखंडमध्ये राज्यातील पर्यटक अडकल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्य आपत्ती कक्षातून उत्तराखंडमधील पर्यटकांबाबत आढावा घेतला. By लोकसत्ता टीमAugust 8, 2025 10:25 IST
मालेगावचे सात यात्रेकरू उत्तरकाशीत सुखरूप सुदैवाने गंगोत्री येथे यात्रेकरु सर्व सुखरूप असल्याचा दूरध्वनी गुरुवारी सायंकाळी येथे आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2025 20:48 IST
कोणत्याही आपत्तीत मुख्यमंत्री फडणवीस यांना संकटमोचक गिरीश महाजन का आठवतात ? नैसर्गिक असो किवा राजकीय, कोणत्याही संकटकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सहकारी इतर मंत्र्यांपेक्षा गिरीश महाजन यांचीच आठवण येते, हे… By अनिकेत साठेAugust 7, 2025 17:55 IST
उत्तराखंड दुर्घटना… मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावातील १३ तरुणांशी अखेर… उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर भूसख्खलन होऊन शेकडो घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली. By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 12:06 IST
‘चारधाम’च्या जिल्ह्यांना फटके बसतच राहाणार, ते दुहेरी की तिहेरी? या भागाची भौगोलिक संवेदनशीलता, तापमानवाढीमुळे वितळणाऱ्या हिमनद्या ही कारणे मोठीच आहेत. त्यांचे अभ्यासही झालेले आहेत… By के. चंद्रकांतAugust 7, 2025 07:25 IST
उत्तराखंडमध्ये निम्मे गाव गाळाखाली, धराली गावातून १९० जणांची सुटका, खराब हवामानाचे आव्हान उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या ढगफुटीचा फटका धराली गावाला बसला असून, किमान निम्मे गाव ढगफुटीनंतर वाहत आलेल्या गाळाखाली, पाण्याखाली दबले गेले आहे. By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 01:41 IST
उत्तराखंड दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील २४ पर्यटक; पर्यटक सुखरूप, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती अवसरी येथील २२ पर्यटकांचा समूह एक ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी गेला आहे. मंचर येथील दोन पर्यटक वैयक्तिक गेले आहेत. २२… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 21:55 IST
9 Photos उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे विनाश, प्रत्यक्षदर्शीमुळे समोर आली भयानक दृश्ये मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि परिसरातील लोक, घरे, हॉटेल्स आणि गावात मोठा ढिगारा… By किशोर गायकवाडAugust 6, 2025 20:14 IST
“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली
१ वर्षानंतर ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू, मिळणार अफाट संपत्ती; शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश, प्रगतीसह आर्थिक लाभाची शक्यता
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या १६० जागा जिंकून देण्याबाबतच्या खुलाशानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राहुल गांधी यांच्या…”
अपघातामुळे पहिली भेट, ‘दादा’ म्हणून हाक मारायचे अन्…; प्राजक्ता गायकवाडची फिल्मी लव्हस्टोरी, शंभुराजने ‘अशी’ घातली लग्नाची मागणी
Sharad Pawar : ‘विधानसभेआधी दोन व्यक्तींनी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती’, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कबुतरांना दाणे देण्यासाठी पर्यायी जागेचा विचार, मुंबई महापालिकेच्या आदेशावर उच्च न्यायालयाचं म्हणण काय? तज्ज्ञ समितीचा निर्णय काय असेल?
WI vs PAK: बाबर आझमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी! मोठ्या विक्रमात स्टार खेळाडूला टाकलं मागे