पोलीस गस्त प्रभावी करण्यासाठी क्यूआर कोड; गस्तीवरील प्रत्येक पोलिसांची माहिती, नागरिकांना फायदा शहरातील गस्तीवरील पोलीस कुठे गस्त घालतात? ते नेमून दिलेल्या जागेवर गस्त घालतात की नाही? याची अचूक नोंद ठेवणारी क्यू आर… By लोकसत्ता टीमOctober 29, 2022 01:47 IST
भाईंदर: शहीद कौस्तुब राणे यांच्या पालकांचे ठिय्या आंदोलन; हुतात्मा मैदानात फटाकाच्या दुकानाला परवानगी दिल्यामुळे विरोध मीरा रोड येथील शीतल नगर परिसरात असलेल्या हुतात्मा मैदानात फटाक्याचे दुकान सुरु करण्यात आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 20, 2022 19:01 IST
दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या; चिनीबरोबर भारतीय वस्तूंना मागणी करोनाकाळानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांत मोठा उत्साह आहे. यामुळे बाजारातसुद्धा नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 00:02 IST
खासगी बसचालकांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाची विशेष तपासणी मोहीम सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची खासगी बसचालकांकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारून आर्थिक लूट केली जाते. By लोकसत्ता टीमOctober 20, 2022 00:02 IST
पालिकेची मालमत्ता कराची वसुली दीडशे कोटींवर वसई विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. यंदाच्या चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत दीडशे कोटींचा मालमत्ता कर वसुलीचा… By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 00:02 IST
शहरात खासदारांच्या शिफारशीने नळजोडण्या; वसई, विरारमध्ये हजारो नागरिकांच्या नळजोडण्यांचे अर्ज प्रलंबित वसई, विरार शहरात पाणीटंचाईअभावी नळजोडण्यांना स्थगिती असताना नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार प्रभागात पालिकेने नळ जोडण्या दिल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 00:02 IST
वसईत ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला नागरिकांचा उत्साह ; वसईत ८१. ३१ टक्के मतदान दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 23:08 IST
गुन्हे शाखेत महिला पोलीस अधिकारी; पोलीस आयुक्तांचा निर्णय; आव्हानात्मक गुन्ह्यांचा तपास महिला करणार मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. By सुहास बिऱ्हाडेOctober 15, 2022 11:38 IST
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; ४७ मतदान केंद्रांवर मतदान वसईत मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या १६ ऑक्टोबरला या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी ४७ केंद्रावर… By लोकसत्ता टीमOctober 15, 2022 11:37 IST
सायबर लुटीतील ५९ लाख ग्राहकांना परत ; ९ महिन्यांतील सायबर शाखेची कारवाई चालू वर्षांतील १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांत सायबर गुन्हे शाखेने तब्बल ५९ लाख रुपयांची रक्कम परत मिळवून… By लोकसत्ता टीमOctober 14, 2022 01:20 IST
वसईत शाळेच्या गोदामाला आग ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 14:57 IST
२०० गृहसंकुलांचा पुनर्विकास रखडला ; २० वर्षांपासून वसई, विरारमधील हजारो कुटुंबे घराच्या प्रतीक्षेत नालासोपारामधील तुिळज रोडवरील पारस नगर सोसायटी हा प्रकल्प मागील १२ वर्षांपासून रखडला आहे By प्रसेनजीत इंगळेOctober 11, 2022 02:15 IST
IND vs ENG: “भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक गोष्ट…”, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी नावावरून पेटला नवा वाद; सुनील गावस्करांची मोठी मागणी
पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती
Video: रितेश देशमुखने फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याबरोबर केले असे काही की…; नेटकरी म्हणाले, “तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते”
Iran-Israel Conflict : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय! भारतासह संपूर्ण जगावर होणार परिणाम
9 हर हर महादेव! प्राजक्ता माळीची केदारनाथ यात्रा; सोबतीला होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…
Ind vs Eng Test Match: इंग्लंडविरुद्ध सचिन तेंडुलकरचा बुमराहला कानमंत्र; म्हणाला, “पहिल्या तासाभरात…”
Pune News : “ती दुबईला पोहचली पण मी अजुनही ट्रॅफिकमध्ये अडकलोय” मैत्रीणीला पुणे एअरपोर्टला सोडायला गेलेल्या तरुणाची पोस्ट व्हायरल
महाराष्ट्र गोवा जोडणारा सातार्डा-न्हयबाग महामार्गावरील पूल कोसळण्याच्या मार्गावर; प्रवाशांचा जीव टांगणीला
शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल