scorecardresearch

rifle shooting center set up in navghar manikpur vasai west suddenly closed
Vasai Rifel Shooting Range: पालिकेचे आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग केंद्र बंद ? सरावासाठी आलेल्या खेळाडूंची झाली गैरसोय

वसई पश्चिमेच्या नवघर माणिकपूर या ठिकाणी उभारण्यात आलेले रायफल शूटिंग केंद्राला अचानक टाळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

vasai virar municipality demolished 67 000 sq ft of unauthorized structures built
Illegal Construction Vasai virar :अनधिकृत बांधकामावर कारवाई…६७ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत.पालिकेने अनधिकृत बांधकामे तोडण्यास सुरुवात केली आहे.मागील चार…

Nalasopara bahujan vikas aghadi party bike rally
Vasai Virar Politics: बविआमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश, बाईक रॅली काढत केले शक्तिप्रदर्शन

नालासोपारा मधील विविध पक्षाचे प्रमुख व सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश केला. यावेळी बाईक रॅली काढत…

vasai virar municipality will issue smart cards for concessional travel
Vasai Virar News :पालिकेची परिवहन सेवा होणार ‘स्मार्ट’; सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार स्मार्ट कार्ड

वसई विरार परिवहन सेवेत सुधारणा आणण्याच्या दृष्टीने पालिकेकडून सवलतीच्या दरात प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांना ‘स्मार्ट कार्ड’ ( smart card)…

Rickshaws parked on the opposite side of the highway along the Nalasopara flyover
Traffic Jam Nallasopara: नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; विरुद्ध दिशेने रिक्षा उभ्या, वाहतूक कोंडीच्या समस्येत भर

नालासोपारा पूर्वेच्या भागातून महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधिकच वाढली असून या भागात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या…

thane man attacked with sword for delyed in Chinese order
शहरबात :- अवैध व्यवसायांना रोखण्याचे आव्हान !

मागील काही महिन्यांपासून वसई विरार व मिरा भाईंदर भागात अवैध व्यवसायांवर छापेमारी करीत पोलिसांनी जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत.

hitendra thakur criticizes state government
Hitendra Thakur: साधी निविदा काढण्याची पण सत्ताधाऱ्यांची कुवत नाही, हितेंद्र ठाकूरांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूकीच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Illegal advertising in Vasai Virar
Illegal Hoarding Vasai Virar: वसई विरार मध्ये बेकायदेशीर जाहिरात बाजीला उत! पालिकेची जाहिरात फलकांवर कारवाई

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या बेकायदेशीर पणे जाहिरात फलक उभारले जाऊ लागले आहे.  काही ठिकाणचे जाहिरात फलक हे विना परवानगी…

Shrimad Bhagwat Katha by famous storyteller Devkinandan Thakur in Mira Bhayandar
मिरा भाईंदरमध्ये प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची श्रीमद् भागवत कथा! पाच हजार महिलांच्या कलश यात्रेने कार्यक्रमाला शुभारंभ 

मिरा भाईंदर शहरात प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथेचे आयोजन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या