पारपत्र कार्यालय सुरू होण्याची प्रतीक्षा; सहा महिन्यांपूर्वीच कार्यालयाचे सर्व काम पूर्ण; उद्घाटनासाठी मुहूर्त मिळेना सर्व तयारी पूर्ण झालेली असताना पारपत्र कार्यालय सुरू होत नसल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 30, 2022 16:24 IST
नाताळाच्या ख्रिस्त आगमनाच्या काळाला सुरुवात, चर्चमध्ये जांभळ्या मेणबत्त्या प्रज्वलित; वसईत दोन वर्षांनंतर नाताळचा जल्लोष २५ डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाच्या आधी महिनाभर आधी आगमन काळ सुरू होतो. By लोकसत्ता टीमUpdated: December 22, 2022 17:49 IST
वसई: बँक दरोडयातील फरार आरोपी अनिल दुबे अखेर अटकेत मागील वर्षी जुलै महिन्यात विरारच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. याच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुर्बे यांने बँकेत दरोडा… By लोकसत्ता टीमNovember 28, 2022 13:25 IST
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या ‘त्या’ अर्जावर पोलिसांनी केली २६ दिवस चौकशी, श्रद्धाने अर्ज मागे घेतल्याचा पोलिसांचा दावा श्रद्धा आणि आफताब या दोघांनी परस्पर संमतीने समझोता केला होता. त्यामुळे हा अर्ज दप्तरी करण्यात आला होता, अशी माहिती परिमंडळ… By लोकसत्ता टीमUpdated: November 23, 2022 16:20 IST
मृतदेहाचे ३५ तुकडे केलेल्या Shradha Murder Case संदर्भात CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “दोषींना…” वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत निर्घृण हत्या झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 16, 2022 17:57 IST
वसई-विरारमध्ये जनावरांसाठी दफनभूमी नाही; कचराभूमीत मृत प्राण्यांचे दफन पालिकेने भटकी श्वाने आणि इतर जनावरांसाठी कोंडवाडे तयार करम्ण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर केला होता. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 04:08 IST
‘सायलेन्सर’च्या कडकडाटाने कानठळ्या; वसई-विरार शहरात कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना त्रास कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसवून दुचाकी दामटवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 12, 2022 03:49 IST
वसईत ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला नागरिकांचा उत्साह ; वसईत ८१. ३१ टक्के मतदान दुपार सत्रात कडाक्याचे ऊन असल्याने अनेक मतदारांनी घराबाहेर पडण्यास निरुत्साह दाखविल्याने मतदान केंद्रावरील गर्दी कमालीची घसरली होती By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 23:08 IST
वसईत शाळेच्या गोदामाला आग ; सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 14:57 IST
नायगाव शहरातील पहिले पोलीस ठाणे नोव्हेंबरमध्ये ; वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. By लोकसत्ता टीमOctober 7, 2022 01:45 IST
वसईतील कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर ; वर्षभरात ५० कारखान्यांमध्ये आग दुर्घटना, अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 00:03 IST
प्रवेशासाठी लाचप्रकरणी प्राचार्यासह चौघांना अटक महाविद्यालयात प्रवेश आणि परवानगी मिळवून देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य रुपाली गुप्ते (५०) यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 00:02 IST
Explosion Near Red Fort : लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेर भीषण स्फोट! ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; संपूर्ण दिल्लीत ‘हाय अलर्ट’
अखेर १२ वर्षांनंतर आजपासून ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? कर्क राशीतील शक्तिशाली ‘राजयोग’ देणार नुसता पैसा, सुख, समाधान आणि समृद्धी!
Delhi Red Fort Car Blast Video: ‘जमीन हादरली, मला वाटलं मी आज मरतोय’, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला लाल किल्ल्याजवळील स्फोटाचा थरार
“संपूर्ण देओल कुटुंब…”, धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर असल्याच्या चर्चांबद्दल सनी देओलच्या जवळच्या व्यक्तीने दिली माहिती
9 १३ नोव्हेंबरपासून मंगळ-बुधाची युती करणार मालामाल; ‘या’ तीन राशींना नोकरी, व्यवसायात भरपूर यश मिळणार