scorecardresearch

tender process for Underground Electricity Cables in Vasai Virar city is not yet complete
भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रश्न रेंगाळला,निविदा प्रक्रियेची प्रतिक्षा कायम

वसई विरार शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या २११ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर होऊन पाच महिने उलटून गेले आहेत.

Bus stops built for passengers are under attack from encroachments vasai news
पालिकेच्या बस थाब्यांना अतिक्रमणांचा विळखा !

विरार शहरात पालिकेने प्रवाशांसाठी बस थांबे तयार केले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या बस थांब्याच्या समोरच अनधिकृत पणे वाहने उभी करणे,…

Vasai Virar police bust illegal liquor dens
गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त, ३० लाखांचा मुद्देमाल नष्ट; गुन्हे शाखा कक्ष २ ची कारवाई…

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वसईतील पाणजू बेटावर छापा टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.

Maharashtra msrtc ST starts new passenger initiative in palghar
पुढील तीन महिने प्रवासी ‘राजा’… प्रवाशांनी समस्या व तक्रारी मांडण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन!

प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर एसटी प्रशासनाकडून ‘प्रवासी राजा’ उपक्रमाचे आयोजन.

vasai virar municipal solid waste scam high level committee formed to investigate
Vasai-virar Municipal Corporation: पालिकेच्या घनकचरा प्रकल्पात कोट्यावधींचा घोटाळा ! शासनाकडून चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

वसई विरार महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पात २४ कोटी रुपये घोटाळ्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले…

Loksatta shaharbaat vasai virar city sewage drains risky safety issues
शहरबात :- गटारांची असुरक्षितता कायम

वसई विरार महापालिकेने सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी गृहसंकुले, रस्त्याच्या कडेला, बैठ्या घरांच्या परिसरात गटारे बांधली केली आहेत. मात्र या गटारांची…

mira road drug racket exposed telangana factory raided mephedrone seized vasai police
Drug Racket Exposed Video : तेलंगणा मध्ये एमडीचा कारखाना उध्दवस्त, गुन्हे शाखा-४ ची कारवाई

प्रकटीकरण शाखा कक्ष ४ च्या पथकाने तेलंगणा राज्यात अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकून कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त…

Obscene dance of during Ganeshotsav; Case registered against organizers
Video : गणेशोत्सवात तृतीयपंथीयांचे अश्लील नृत्य; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

वसई पूर्वेतील चिंचोटी परिसरातील श्री बजरंग मित्र मंडळाच्या मंडपात तृतीयपंथीयांना बोलावून त्यांच्याकडून अश्लील नृत्य करवून घेतल्याचा प्रकार समोर आला होता.

40 Ganesh Mandals Fined For Laser Lights in pimpri chinchwad
Vasai Virar Ganesh Visarjan 2025 : गणपती विसर्जनासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज

Vasai Virar Ganpati Visarjan 2025 Updates : यावेळी पालिकेकडून साडेतीन हजाराहून अधिक मनुष्यबळ तसेच अडीच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी…

vasai virar continues tradition of ganesh festival animated displays
वसई, विरारमध्ये चलचित्रांची परंपरा कायम; गणेशोत्सवात अनेक गावांमध्ये ४०-५० वर्षांपासून चलचित्रांची परंपरा…

वसई-विरारमध्ये सामाजिक विषयांवरील चलचित्रांचे आकर्षण

संबंधित बातम्या