“वारंवार लोकांच्या श्रद्धेला…,” सावरकरांवरील टीकेनंतर संजय राऊतांची राहुल गांधींना विचारणा, म्हणाले “अशाने भारत कसा जोडणार?” “राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 07:59 IST
राहुल गांधींकडून समाजात फूट पाडण्याचे काम; रामदास आठवले यांची टीका काँग्रेसची अवस्था ही घर का ना घाट का अशी झाली आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 19, 2022 13:18 IST
राहुल गाधींच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक; मुंबईत निषेध मोर्चा, घोषणाबाजी! काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 13:35 IST
राहुल गांधींच्या वक्तव्यावरून वाद, रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला; चर्चांना उधाण! रणजीत सावरकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली.. नेमकी काय चर्चा झाली? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 12:53 IST
“देशासाठी दोन निरुपयोगी जीव”; तुषार गांधी, राहुल गांधींवर चित्रा वाघ यांची खोचक टीका! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर चित्रा वाघ यांची खोचक टीका! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 10:39 IST
“निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी…”, संजय राऊतांचं रणजीत सावरकरांना प्रत्युत्तर! संजय राऊत म्हणतात, “जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 10:22 IST
“हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि…”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरुन ठाकरेंनी शिंदे गटाची अक्कल काढली सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत, असा सल्लाही दिला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 10:02 IST
“RSS, भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता तसा तो सावरकरांच्या…”; ठाकरेंकडून हल्लाबोल, राहुल गांधींनाही सुनावलं वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असा टोलाही लगावला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 19, 2022 09:23 IST
“नेहरूंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी केली आणि १२ वर्षे…”, सावरकरांच्या नातवाचे गंभीर आरोप सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2022 22:12 IST
“अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?”, शरद पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले… देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा उल्लेख करत राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2022 17:55 IST
“राहुल गांधी सत्यच बोलले, एकेकाळी सावरकर…”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली पाठराखण! तुषार गांधी म्हणतात, “जर आपण सत्य सांगायला घाबरलो, तर आपण सत्याशी दगाबाजी करतो” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2022 16:38 IST
“राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, “सावरकरांबद्दल…” संजय राऊत यांनी या वक्तव्यावरून महाविकासआघाडीत फूट पडू शकते, असं मोठं वक्तव्य केलं. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 18, 2022 14:34 IST
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
Top Political News : उद्धव ठाकरेंना नोटीस, शिंदेंचे शिलेदार चिंतातूर; महायुतीत वादाची ठिणगी, वाचा ५ महत्वाच्या घडामोडी…
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
India vs South Africa Final Live Score: फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस! टीम इंडिया बॅटिंग करणार
माणुसकीचे दर्शन! विमानात क्रू मेंबरने वृद्ध प्रवाशासाठी मन जिंकणारी केली सेवा; VIDEO पाहून तुम्हीही भारावून जाल