Page 3 of विद्या बालन News

चित्रपटाची रोमांचकारी पटकथा, विलक्षण आणि जबरदस्त दिग्दर्शन, धक्कादायक क्लायमॅक्स याची प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली.

विद्या बालनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कोणता होता हा १५ अभिनेत्री असलेला अक्षय कुमारचा चित्रपट? जाणून घ्या

धूम्रपानाच्या सवयीबद्दल बोलताना विद्या बालनने तिच्या कॉलेजच्या दिवसातील एक आठवण सांगितली आहे.

विद्याने अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. अध्यात्म, धर्म याबद्दल ती आवर्जून बोलली आहे.

ज्या मुलाला विद्या बालनने पहिल्यांदा डेट केलेलं त्याने तिला फसवलं असही अभिनेत्री म्हणाली.

या मुलाखतीत प्रतीक गांधीने त्याला मालिकांसाठी मिळालेल्या नकारांबद्दल सांगितलं.

‘एक्सप्रेसो’ या कार्यक्रमात विद्या व प्रतीक त्यांच्या करिअरसह अनेक प्रश्नांची उत्तरं देतील.

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने या व्यक्तीविरोधात खार पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

Bhool Bhulaiyaa 3: मंजुलिकासह आता आणखी एक भूत रूह बाबाला टक्कर देणार

विद्याला पुन्हा या भूमिकेत पाहून प्रेक्षक फारच खुश झाले आहेत. दुसऱ्या भागाचे दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केले होते, अन् आता…

कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ‘भूल भुलैया ३’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…