Page 3 of विजय हजारे ट्रॉफी News
विजय हजारे करंडक २०२२ स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऋतुराज गायकवाडने आसामविरुद्ध शतक झळकावले. त्याने १२६ चेंडूत १६८ धावा केल्या. ज्यामुळे महाराष्ट्राने…
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ऋतुराज गायकवाडने केलेली कामगिरी पाहून वडील दशरथ आणि आई सविता गायकवाड यांचा आनंद गगनात मावेनासा झाला…
एका षटकात ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले.
५०० पेक्षा जास्त धावा करणारा तामिळनाडू पहिला संघ बनला आहे.
नारायण जगदीसनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करताना, साई सुदर्शन सोबत सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम रचला.
यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनंतरही मुंबईला रविवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला.
महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राला आश्वासक सुरुवात करता आली नाही.
दव आणि गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी यांच्या जोरावर दिल्लीने महाराष्ट्राला १९४ धावांतच रोखले.
भारतीय संघाचा आधारस्तंभ झालेल्या अजिंक्य रहाणेने मुंबईसाठी खेळताना शतकी खेळी साकारली.
अक्षय कर्णेवार आणि उमेश यादव यांच्या अप्रतिम गोलंदाजीपुढे आंध्र प्रदेशचा डाव फक्त ८७ धावांवर गडगडला.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखताना मनीष पांडेने नाबाद ९९ धावांची खेळी साकारून गतविजेत्या कर्नाटकच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.