Page 484 of व्हायरल न्यूज News

सुधीर चौधरी हे देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या पत्रकारांपैकी एक आहेत.

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या इतकी चर्चा आहे की यावरुन चक्क गाणीही तयार करण्यात आली आहेत.

नुकतीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका कर्मचाऱ्याला कंपनीने हजारो-लाख नाही तर चुकून एक कोटींहून अधिक पगार दिला.

नेदरलँडच्या थिज व्हॅन डेर हिल्स्टने ही उशी तयार केली असून आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार ती ५७ हजार डॉलर म्हणजेच अंदाजे ४५ लाखांना…

विकास अरोरा यांनी एक फोटो लिंक्डइनवर शेअर केला आहे ज्यात एका ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाची मार्कशीट आहे.

स्मृती मंधानाच्या या जबरा फॅनचे पोस्टर सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सांगितलंय की मुलाने कार साफ करण्याच्या बहाण्याने फास्टॅगमधील पैसे काढून घेतले.

अलीकडेच एका महिलेने डिलिव्हरी एजंटकडून छळ झाल्याची घटना सोशल मीडियावर शेअर केली, त्यानंतर तिचे ट्विट व्हायरल झाले.

आपल्याला कोणी राईट स्वॅप करावं किंवा कशापद्धतीने मदत करावी यासंदर्भातील तपशील त्याने प्रोफाइल बायोमध्ये लिहिलाय.

Father’s Day 2022: आनंद महिंद्रा यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट केली आहे. जी व्हायरल झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हिंगोली येथील एका २२ वर्षीय शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे.

तुम्ही शोधू शकता का मगरीला? प्रयत्न करून बघा