scorecardresearch

Page 487 of व्हायरल न्यूज News

Maggi Case
सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्नी जेवणात फक्त मॅगीच खायला देते म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; घटस्फोटही मिळाला

माझी पत्नी किराणावाल्याकडून केवळ मॅगीच घेऊन येते, असंही अर्जदार पतीने आपली बाजू मांडताना म्हटलं.

Short Term Amnesia After Sex With Wife
पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर दहाव्या मिनिटाला मेमरी लॉस; डॉक्टरांनी शोधून काढलं या स्मृतीभ्रंशांचं कारण

आपल्याला काहीही आठवत नाहीय असं वाटू लागल्याने या व्यक्तीने तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये धाव घेतली

Nancy Crampton Brophy How To Murder Your Husband
‘How To Murder Your Husband’ निबंधाची लेखिका पतीच्या हत्येप्रकरणात दोषी; ११ न्यायाधिशांनी ८ तासांच्या चर्चेनंतर सुनावली शिक्षा

कादंबरी लिहिण्यासाठी केलेल्या कथित खरेदीवरुन समोर आला सारा प्रकार; पोलिसांनी न्यायालयात पुराव्यासहीत सिद्ध केला आरोप

A porn video suddenly played on the TV screen at the airport
विमानतळावरच्या टीव्ही स्क्रीनवर अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ; नेटिझन्स म्हणतात, “त्या दिवशी अनेकांची विमानं चुकली असतील!”

विमानतळावरच्या टीव्ही स्क्रीनवर जाहिराती आणि विमानाच्या माहितीऐवजी प्रवाशांना अश्लील चित्रपट दाखवले जात होते.

karnataka school
अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘सॉरी’; पोलिसांकडून शोध सुरू

सुनकडकट्टे येथील शांतीधाम शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर दोन बदमाशांनी ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे.

Within a month Baljeet Kaur climbed four peaks of 8000 meters height
बसचालकाच्या मुलीची कौतुकास्पद कामगिरी; महिन्याभरात सर केले ८००० मीटर उंचीची चार शिखरे

८,८४८.८६ मीटर उंच असलेले जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या एका दिवसातच बलजीतने माऊंट ल्होत्से सर केले.

Bald Groom
उत्तर प्रदेश : लग्नमंडपात प्रवेश करताना नवरदेव चक्कर येऊन पडल्यानं डोक्यावरील वीग निघाला अन् मंडपातच लग्न मोडलं

नंतर हे प्रकरण थेट पोलीस स्थानकात गेलं अन् तिथून पुढे गावाच्या पंचायतीसमोर मांडण्यात आलं