Page 492 of व्हायरल न्यूज News

ब्रेंडा ही त्या दुर्मिळ मातांपैकी एक आहे ज्यांनी एकाच वेळी ५ मुलांना जन्म दिला. अशा प्रकरणांना क्विंटुप्लेट्स म्हणतात.

एका कर्मचाऱ्याची, आपल्याला ‘टकला’ म्हटले जात असल्याची तक्रार कोर्टात पोहोचल्यावर संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली.

विमानाच्या पायलटची प्रकृती अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. तेव्हा एका प्रवाशाने विमान कसे उडवायचे माहिती नसतानाही ७० मैलांपर्यंत विमान…

इंडियन प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेत दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच तळपत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी दिनेश कार्तिक हा एक उत्कृष्ट खेळाडू…

फ्रान्समधील जगप्रसिद्ध लक्झरी ब्रॅण्डने हे लिमिटेड एडीशनमधील १०० जोड विक्रीसाठी बाजारात आणलेत, पण यावरुन कंपनी ट्रोल होतेय

दोन ते तीन महिन्यांपासून हे सारं सुरु असतानाच गावकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये वीजपुरवठा खंडित होत नसल्याचं लक्षात आलं

या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १ लाख ४५ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवलेत तर त्यांच्या व्हिडीओंना ८० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्रकिनाऱ्यावर अचानक सोन्याचा रथ प्रकट झाल्याने लोकांमध्ये उडाला आहे.

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

आसामच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून तिला एका नायकाच्या रूपात सन्मानित केले जात आहे.

नववधूची अदलाबदल झाल्याचा प्रकार अगदी घरी गेल्यानंतर तिन्ही कुटुंबांच्या लक्षात आला अन् एकच गोंधळ उडाला

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.