Page 514 of व्हायरल न्यूज News

सामना संपल्यानंतर आसिफ अलीने ‘गन-शॉट’ स्टाइलने सेलिब्रेशन केलं. धोनीने २००६ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर असचं सेलिब्रेशन केलं होतं.

अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीत टाकलेले त्यांचे जुने डायलॉगचे व्हिडीओ, फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत.

पीएम मोदींनी गर्दीतील एका पगडीधारी माणसाला तुझे नाव काय आहे असे विचारले आणि त्यांच्याशी मराठीत संभाषण सुरू ठेवले

भारतीय समुदायातील लोकांनी शिव तांडव स्त्रोत गायले आणि ओम नमः शिवाय चा जयघोष केला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. इन्स्टा आणि व्हॉट्सअॅपवरही लोक हा व्हिडीओ प्रचंड शेअर करत आहेत.

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

अवघ्या ५२ सेकंदाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तर १६ हजाराहून जास्त लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

गांजा पकडण्यासाठी पोलीस तरुणांच्या फोनमध्ये ‘ड्रग्ज, गांजा’ हे शब्द आहेत का हे तपासत आहेत. ज्यावर काही लोक प्रचंड संतापले आहेत.

क्रिप्टो व्यापारी अलीकडे आता वार्षिक भेटीच्या अधिकारांसह अत्यंत जड टंगस्टन क्यूबच्या NFT ची मालकी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

शहामृग सुसाट वेगाने वाहनांच्या मधोमध धावत आहे, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे तो रस्त्यावर कसा पोहोचला?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मो. आमिर आणि भज्जीमध्ये ट्विटर वॉर सुरू होताच, आता त्यात एका पाकिस्तानी पत्रकारानेही भाग घेतला आहे.

जगातील नववे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट गुजरात वडोदरामध्ये उघडले आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.