scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Legends Cricket League 2022
Legends Cricket League 2022: जगभरातील माजी खेळाडू पुन्हा उतरणार क्रिकेटच्या मैदानात; कसे ते वाचा

२० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ स्पर्धा खेळवली जाणार आहे.

Virender Sehwag on Virat Kohli
विराटबद्दल सेहवागचं वादग्रस्त वक्तव्य; सेहवागला समालोचक म्हणून काढून टाकण्याची क्रिकेट रसिकांची मागणी, पाहा Viral Video

Sehwag controversial remark on Virat Kohli: कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असतानाच सेहवागने केलं हे विधान

Virender Sehwag
IND vs ENG 5th Test : समालोचन करताना घसरली सेहवागची जीभ; दिग्गज खेळाडूला म्हणाला ‘छमिया’

सेहवागने त्याच्या भाषेवर जरा लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला क्रिकेट चाहत्यांनी दिला आहे.

Virender Sehwag
IND vs ENG : विराट-बेअरस्टोच्या वादावर विरेंद्र सेहवागचे मजेशीर ट्वीट व्हायरल; म्हणाला…

वाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टोने अचानक आपल्या खेळाची गती वाढवली. ही गोष्ट लक्षात घेऊन सेहवागने एक ट्वीट केले आहे.

Virender Sehwag
मुसेवालांवर अत्यंसंस्कार: मुलाला शेवटचा निरोप देणाऱ्या आईवडिलांचे फोटो पाहून सेहवागही गहिवरला; म्हणाला, “या वेदनांचं…”

मुसेवाला यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूसा या मूळ गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उसळला होता.

IPL 2022 : विरेंद्र सेहवागचं CSK बद्दल मोठं विधान; म्हणाला ‘हा’ निर्णय चुकीचा होता

“जर असे केले नसेत तर आज चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत असता”, असंही सेहगागने म्हटले आहे.

१५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवल्याचा चहलचा अनुभव ऐकताच सेहवागची मोठी मागणी, म्हणाला, “हे खरं असेल तर…”

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्हिडीओत २०१३ मध्ये आयपीएल (IPL) दरम्यान घडलेली एक धक्कादायक घटना…

‘वडापाव’च्या वक्तव्यावर विरेंद्र सेहवाग म्हणाला, ” रोहितच्या चाहत्यांनी सबुरीनं घ्यावं, तुमच्यापेक्षा…”

सेहवागने ट्विटरवर दिलेली ही प्रतिक्रिया रोहितच्या चाहत्यांना अजिबातच आवडली नाही. यावर अखेर सेहवागने स्पष्टीकरण दिलंय.

सेहवाग, युवराज, हरभजनसह ‘हे’ भारतीय खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळणार, कधी-कोठे? वाचा सविस्तर…

भारताचे दिग्गज क्रिकेटर विरेंदर सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते पुन्हा एकदा क्रिकेटच्या…

Virat-Kohli
विराट कोहलीचं टी-२०मधील स्थान धोक्यात? शंका उपस्थित करणाऱ्यांना वीरेंद्र सेहवागनं सुनावलं, म्हणाला…!

टी-२० संघामधील विराट कोहलीच्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना विरेंद्र सेहवागनं सुनावलं आहे.

virendra sehwag
“आता सीनियर खेळाडूंना आराम द्यायला हवा”, वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला सल्ला!

पुढील विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये अधिकाधिक तरुण आणि नवोदित खेळाडूंना संधी द्यायला हवी, असा सल्ला विरेंद्र सेहवागनं दिला आहे.

IPL 2021: पुणेकर जग जिंकण्यास सज्ज; सेहवागचं ट्वीट चर्चेत

ऋतुराज गायकवाडने जबरदस्त खेळी करत १०१ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत ऋतुराजनं आपलं शतक साजरं केलं.

संबंधित बातम्या