Page 11 of वाई News
फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरपीआय संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला वाईत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

वाई, खंडाळा येथे आज सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे…

खंडाळा तालुक्यात आज दुपारी जोरदार वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट सुरु असताना शेतात काम करणा-या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला.…

भुईंज येथील ज्येष्ठ नागरिक व वृत्तपत्र विक्रेते महादेव कोंडिबा निकम (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

हिंदी चित्रपट निर्माते बोनी कपूर हे चित्रपटाचे शूटिंग संपवून मुक्कामाच्या ठिकाणी जात असताना त्यांची मोटार ट्रॅक्टरवर आदळून अपघात झाला. या…
‘आय पी एस’ अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांना फसविणा-या महिलेला भुईज पोलिसांनी अटक केली आहे. संजीवनी अविनाश लहीगुडे असे या महिलेचे…

दारूच्या नशेत विनयभंग करणाऱ्याला संबंधित तरुणीने खोरे मारल्याने झालेल्या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना बावधन (ता. वाई) येथे घडली.…

कुडाळ (ता. मेढा) येथे होलसेल किराणा दुकानाचे शटर मध्यरात्रीच्या सुमारास कटावणीने तोडून सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम लंपास केली.
खंडाळा तालुक्यात बँक खात्याअभावी तीन हजार अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिले असून लाभार्थींचे बँकखाते क्रमांक मिळविण्यासाठी…
लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या संचालित या वर्षांची वसंत व्याख्यानमाला गुरुवार दि १ मे पासून सुरू होत असून या वर्षी २१…
जोरदार अवकाळी पावसाने पाचगणीला गुरुवारी झोडपून काढले विजेच्या कडकडाटात काल सांयकाळी पाचगणीत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे पर्यटकांसह पाचगणीकरांची चागलीच…
महाबळेश्वर पाचगणी येथे आज अचानक आवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकदम अल्हाददायक वातावरण झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. संध्याकाळी…