Page 5 of वारकरी News

जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आरोग्य विभागाकडून ३३१ रुग्णवाहिकांमार्फत पालखी मार्गावर २४ तास आपत्कालीन स्थितीत आरोग्यसेवा दिली जात आहे.

वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शहरात १० ठिकाणी चरणसेवा शिबिरे

पालखी सोहळ्याने दुपारी साडेअकरा वाजता महर्षी वाल्मीकऋषींच्या नगरीत प्रवेश केला.

पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले.


आळंदीजवळ कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.



पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यातील मोशी-आळंदी परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

परिषदेच्या सुकाणू समितीवर लोणी येथील वरद विनायक सेवाधामचे महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांची निवड

जिल्हा परिसरात चरण सेवेचा चार हजार २३६ वारकऱ्यांनी लाभ घेतला. यासाठी ६५८ जणांनी स्वयंसेवकांची भूमिका निभावली.