मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रस्तावीत असलेल्या धरणांना होणारा विरोध या प्रकल्पांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.