डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावर जलवाहिनी फुटली ; बारा तासापासून शेकडो लीटर पाणी फुकट कल्याण शिळफाटा रस्त्यावरील दावडी जवळील व्यंकटेश पेट्रोल पंपा जवळ मंगळवारी रात्रीपासून एमआयडीसीची एक जलवाहिनी फुटली आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 10:37 IST
ठाणे शहराच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता दुरुस्ती कामामुळे दहा टक्के पाणी कपात ; पुढील आठ दिवस होणार कमी दाबाने पाणी पुरवठा By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 21:53 IST
पुणे : शहराच्या ‘या’ भागातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; दुसऱ्या दिवशीही येणार कमी दाबाने पाणी दुसऱ्या दिवशीही सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 21:55 IST
सरासरीपेक्षा अधिक पाऊस; तरीही १८७ जिल्ह्यात पाणी टंचाई, मोसमी पावसाच्या बदलत्या स्वरूपावर क्लायमेट ट्रेंडचा अहवाल यंदा देशात सरासरीपेक्षा १०६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. प्रशांत महासागरातील ‘ला निना’ परिस्थितीमुळे अतिरिक्त पाऊस झाला. By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 17:59 IST
सत्ताधारी आमदारांचाच पाण्यासाठी ठिय्या ; शहरातील पाणी टंचाई विरुद्ध आमदार डॉ. बालाजी किणीकर आक्रमक सत्ताधारी आमदारांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याने जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. By लोकसत्ता टीमOctober 10, 2022 16:17 IST
मुंबई : तलाव भरले, पाणीकपात रद्द झाली तरी देखील कांदिवलीकर टँकरवरच अवलंबून मुंबईला उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरमा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर… By प्रसाद रावकरOctober 6, 2022 14:00 IST
सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी ; भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार गेल्या तीन वर्षांपासून मंजुरी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 14:43 IST
जलवाहिनी दुरुस्त मात्र आणखी दोन दिवस पाण्याची प्रतीक्षा मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 15:16 IST
वर्धा : “देवेंद्र फडणवीस पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता”; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबविण्यात मनापासून प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दात जलपुरुष डॉ.… By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2022 13:51 IST
पुणे : शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत पर्वती जलकेंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे पेठांसह इतर भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 21:49 IST
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटेना; दूधगंगा पाणी योजनेवरून राजकीय वाद सुरूच नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि त्याच्या राजकीय प्रवाहाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. By दयानंद लिपारेSeptember 30, 2022 00:02 IST
जास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार; पिण्याच्या पाण्याची बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न नवी मुंबई महापालिकेच्या एसटीपी केंद्रातून जवळजवळ दररोज एकशे पंच्याऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे वीस एमएलडी प्रक्रियायुक्त शुध्द पाणी तयार केले… By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 13:52 IST
Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”
Sachin Tendulkar: याला म्हणतात प्रेम! सचिन-अंजली तेंडुलकरचा Video होतोय व्हायरल, लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना…
Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय? अजित पवारांनी दिलं उत्तर; मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत म्हणाले…
१८ वर्षांनी अखेर ‘या’ ३ राशींना मिळेल अफाट पैसा! बुध आणि केतूच्या दुर्मिळ युतीमुळे होईल अचानक धनलाभ तर करिअरमध्ये प्रगती
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? थांबा! समोर आलेला “हा” प्रकार पाहून धडकीच भरेल; VIDEO पाहून जाताना १०० वेळा विचार कराल
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
बॉस असावा तर असा! महिला कर्मचाऱ्याचं दुकानात केलं खास डोहाळे जेवण; VIDEO पाहून दुकान मालकाचं होतंय कौतुक
Half Yearly Season Ticket : भारतीय रेल्वेचं ‘हाफ इयरली सिझन तिकिट’ म्हणजे काय? याचे फायदे नेमके काय आहेत?
बापरे! चुकीचं काम करताना पोलिसांनी पकडताच महिलेनं चक्क स्वत:चाच ड्रेसच फाडला! नंतर केलं लाजीरवाणं कृत्य, VIDEO व्हायरल