scorecardresearch

vidarbha irrigation backlog continues despite government claims incomplete irrigation projects
विदर्भातील सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

विदर्भातील तब्बल ८७ सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. नियोजनाअभावी हे प्रकल्प रखडलेल्या स्थितीतच आहेत. त्याविषयी…

Pandharpur flood threat averted as discharge reduced
पंढरपूरच्या पुराचा धोका विसर्ग घटल्याने टळला; चंद्रभागेचे पाणी ओसरू लागले

बुधवारी यात कमी करून सायंकाळी ६ वाजता ४१ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीत येणारे पाण्याची आवक…

Water supply to 28 unauthorized buildings in Thane shut down as per High Court order
ठाण्यातील २८ अनधिकृत इमारतींचा पाणी पुरवठा बंद…कारवाईत २ पंप जप्त, १९ बोअरवेल केल्या बंद

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत इमारतींचा वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले…

No water supply in Bandra Santacruz tomorrow
वांद्रे, सांताक्रूझ परिसरात गुरुवारी पाणी नाही; आजच पाणी भरून ठेवा

वांद्रे पश्चिमेकडील पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेटवरील एकूण चार झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे.

Minister Radhakrishna Vikhe inspected the Water Resources Office premises in Sangamner
संगमनेरमधील जलसंपदा कार्यालय उभारणीसाठी नवा आराखडा

कार्यालय, वसाहतीच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, जागेची पाहणी जलसंपदा तथा पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

We will provide funds for nature tourism at Shrikshetra Nidharneshwar said Vikhe
श्रीक्षेत्र निधर्णेश्वरच्या निसर्ग पर्यटनासाठी निधी देऊ – विखे

श्रावणानिमित मंत्री राधाकृष्ण विखे आणि शालिनीताई विखे यांनी श्री क्षेत्र निधर्णेश्वर येथे अभिषेक केला.

Order to transfer completed 'Jaljeevan' schemes to the city
नगरमध्ये ‘जलजीवन’च्या पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करण्याचा आदेश

केंद्र सरकारपुरस्कृत जलजीवन मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ८३० योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

renovation of bor and dham irrigation projects in wardha gets government nod
वर्धा जिल्ह्यातील ‘बोर’ आणि ‘धाम’ सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी ४२८ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद

दोन्ही सिंचन प्रकल्पांमुळे विदर्भातील सिंचन क्षेत्राला मोठा लाभ होणार…

संबंधित बातम्या