scorecardresearch

Vegetables Vendor Dadar Railway Station Viral Video
दादर रेल्वे स्टेशनवरील ‘हा’ धक्कादायक व्हिडीओ पाहाच, भाजी खरेदी करताना शंभरवेळा विचार कराल

दादर स्टेशनवर अशुद्ध पाण्यात कोथिंबीर धुतल्याचा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

4 arrested as video of sexual assault
मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड प्रकरण : आत्तापर्यंत चार आरोपी अटकेत, दोषींना फाशी देण्याची मागणी करणार मुख्यमंत्री

४ मे २०२३ चा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला, त्यानंतर पोलिसांनी धाडी टाकत चार आरोपींना अटक केली.

Manipur violence, Manipur, Manipur horror, woman naked parade, Video of women being stripped, Manipur Kangpokpi women, Manipur Women’s Violence Update,
जिथे स्त्रियांची नग्न धिंड काढली जाते, तो भारत खरंच माझा देश आहे?

दोन जमातींमधले वाद, भांडणं समोरासमोर बसून, चर्चेतून, तडजोडीतून का मिटली जाऊ शकत नाहीत? त्यासाठी स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा बळी का द्यायला हवा?

Manipur women gangraped naked video image photo
Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे? प्रीमियम स्टोरी

मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ३ मे रोजी…

green army, group of women, Varanasi district, uttar pradesh, act against sexual and domestic violence
बायकोला मारणाऱ्या पुरूषांना धोपटणारी स्त्रियांची ‘ग्रीन आर्मी’!

तुम्हाला ‘गुलाबी गँग’ माहिती असेल, पण मारहाण करणा-या नवरोबांना चोप देणारी ‘ग्रीन आर्मी’ माहिती आहे का?

shootings ahead of football world cup opening
Auckland Firing: ऑकलंडमध्ये महिला फुटबॉल विश्वचषकाच्या उद्घाटनापूर्वी गोळीबार, दोघांचा मृत्यू

Fifa Womens World Cup 2023: ऑकलंडमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ६ जण जखमी झाले…

first woman officer ity pandey appointed divisional manager bhusawal division central railway
रेल्वेच्या भुसावळ ‘डीआरएम’पदी प्रथमच महिला अधिकारी; इति पांडेंची रेल्वेसह मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी

भारतीय रेल्वे वाहतूक सेवा १९९८ बॅचच्या अधिकारी इति पांडे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.

Woman Calisthenic Workout In Metro Video
Video: मेट्रोच्या रेलिंगला लटकून महिलेनं केला वर्कआऊट, धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी पाहून प्रवासीही झाले चकीत

कॅलिस्थेनिक्स प्रकारचा वर्क आऊट करणाऱ्या महिलेनं ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

संबंधित बातम्या