Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

साक्षी अंधारे

साक्षी अंधारे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे तसेच मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना लेखन आणि मुलाखती घ्यायला आवडते. गेल्या दीड वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रिय आहेत. साक्षी अंधारे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
jui gadkari birthday special article know about her lead actress journey
जुई गडकरी : मैत्रिणीबरोबर स्टुडिओ पाहायला गेली अन् अभिनेत्री होऊन बाहेर पडली…

गंभीर आजारपणामुळे करिअरला लागलेला ब्रेक पण, तरीही ‘ती’ खचली नाही…; ‘असा’ आहे जुई गडकरीचा आतापर्यंतचा प्रवास

loksatta digital adda exclusive interview with bai ga movie
Digital Adda : ६ अभिनेत्रींसह रंगणार स्वप्नील जोशीची जुगलबंदी! परदेशात ‘असं’ पार पडलं ‘बाई गं’ चित्रपटाचं शूटिंग

परदेशात शूटिंग ते अनोखं कथानक! ‘बाई गं’ चित्रपटाच्या कलाकारांशी दिलखुलास गप्पा

ashok and nivedita saraf evergreen love story
वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी प्रीमियम स्टोरी

अशोक व निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, दोघांची पहिली भेट नेमकी कधी झाली, यांचं लग्न कसं जुळलं? जाणून…

main hoon na movie completed 20 years interesting facts
‘मै हूँ ना’ चित्रपटाची २० वर्षे : तब्बूचा काही सेकंदाचा कॅमिओ ते गौरी खानची पहिली निर्मिती, जाणून घ्या न ऐकलेले किस्से

Main Hoon Na 20 Years : शाहरुख खानच्या ‘मै हूँ ना’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण! जाणून घ्या रंजक किस्से

swargandharva sudhir phadke biopic
Video : अजरामर गीतरामायण ते बाबुजींचा खडतर प्रवास! ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात आहेत एकूण २७ गाणी

बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

juna furniture team exclusive interview at loksatta digital adda
Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा

महेश मांजरेकरांनी चित्रपटाचं नाव ‘जुनं फर्निचर’ का ठेवलं? ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये दिला जुन्या आठवणींना उजाळा

prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास

प्रेक्षकशरण नट असल्याच्या आरोपावर प्रशांत दामलेंचं उत्तर विचार करण्यासारखं आहे…

maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

हुमा कुरेशीच्या ‘महाराणी ३’ सीरिजचं दिग्दर्शन करणारा मराठी दिग्दर्शक सौरभ भावे

ashutosh gowariker birthday article
आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ६० वा वाढदिवस

ताज्या बातम्या