scorecardresearch

यवतमाळ News

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
Revenue department officials and employees are having fun with tourism in Kerala
अधिकाऱ्यांची केरळमध्ये मौजमजा अन शेतकरी भोगतोय सजा! असंवेदनशील प्रशासन…

एकीकडे पावसाने झोडपलेला शेतकरी निसर्गाच्या अवकृपेची सजा भोगत असताना, ज्यांच्या भरवशावर या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे, ते महसूल विभागातील…

Pandharkawada city is facing a huge garbage problem today
“गाडीवाला नही आया…” कचराप्रश्नी मुख्याधिकारी धारेवर…

या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शहरात फेरफटका मारला. कचरा गाडीवरील गाण्याचे विडंबन करत, ‘गाडीवाला नाही आया, कचरा सिओ…

romantic banner Ner, youth political love story, Ner social media viral, public romantic proposals India,
प्रेम, पॉलिटिक्स आणि पब्लिक तमाशा… ‘आय एम वेटींग’ म्हणत युवा नेत्याची बॅनरबाजी

‘प्रेम करावं भिल्लासारख, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं…’, कुसुमाग्रजांनी प्रेमातली ही आर्तता मांडली आहे. पण, नेर शहरात पर जिल्ह्यातील…

big announcements zero ground impact Maharashtra cabinet ambadas danve
दोन वर्षापूर्वीचे मंत्रिमंडळाचे निर्णय कागदावरच! टीकेचा सूर अभासी पैसा आणि कागदी विकास…

दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…

Devendra Fadnavis on tribal schemes
“पुढील तीन वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

पुढील तीन वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

Devendra fadnavis morari bapu
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्यावर टीका, मोरारी बापूंच्या रामकथा पर्वात सहभागी होणार

कथा पर्वात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शनिवारी, १३ सप्टेंबर रोजी यवतमाळात येत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

Banjara community protests Yavatmal demands ST status citing Hyderabad Gazette
‘‘हैदराबाद गॅझेट आम्हालाही लागू करा,” मराठा समाजानंतर आता…

हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता बंजारा समाजसुद्धा पेटून उठला आहे.