Page 2 of यवतमाळ News
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकिसाठी आज सोमवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच आदर्श आचारसंहितेची टांगती तलवार उमेदवारांवर…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात घेतलेल्या पत्रपरीषदेत थेट सत्ताधाऱ्यांवर बोरेले यांनी निषाणा साधला.
जिल्ह्यात सर्वाधिक दुबार मतदार यवतमाळ शहरात आढळले आहेत. येथे सहा हजार २२१ दुबार मतदार आहेत.
महिला लिपीक कर्मचाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आगार व्यवस्थापक उजवणे गेल्या आठ महिन्यांपासून सतत त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून प्रशासक राज अनुभवणाऱ्या जनतेला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.
Asim Sarode, Bar Council Suspension : ॲड. असीम सरोदे यांच्यावरील कारवाई हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आघात असून, त्यांच्या कार्याचा विचार करून…
‘शंभर वर्षांची परंपरा असलेल्या विदर्भ साहित्य संघासारख्या नामवंत संस्थेचा वापर काही आयोजक केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि साहित्यबाह्य ‘अजेंडा’ पुढे नेण्यासाठी…
संमेलनात पाच महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. संमेलनात विविध साहित्यपर सत्रे, काव्यवाचन, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
डॉ. कोलते पुढे म्हणाले, मराठी भाषेची समृद्धी आणि तिच्या जपणुकीचा विचार करण्यासाठी मराठी माणसालाच वेळ नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
जवळपास दशकानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आता पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून पक्षविस्ताराकडे लक्ष द्या. आपली सत्ता आहे,…
जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यातील पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण पर्यंत १३८ किलोमीटरची ‘सातबारा कोरा’ पदयात्रा काढली.
या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात…