झाकीर नाईक

मुस्लीम धर्मप्रचारक अशी ओळख असलेले डॉ. झाकीर नाईक यांचा जन्म मुंबईतील डोंगरी येथे १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाला होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर झाकीर नाईक यांनी सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सेवा दिली, त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ इस्लामी धर्मगुरु होण्याचा निर्णय घेतला. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (Islamic Research Foundation) आणि पिस टीव्ही (Peace Tv) ची स्थापना करुन ते इस्लाम विषयांवर भाषणे देतात. २०१६ साली नाईक मलेशियात असताना त्यांच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून भारतीय तपाय यंत्रणा डॉ. झाकीर नाईक यांच्या मागावर आहे. डॉ. झारीक नाईक यांनी मलेशियामध्ये आश्रय घेतलेला आहे. २०१६ साली बांगलादेशमध्ये काही अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांना मृत्यू झाला. अतिरेक्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईक यांचे भाषण ऐकले होते. ज्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. झाकीर नाईक यांनी आजवर इस्लाम विषयावर ५० देशांत २००० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. सोशल मीडियाच्या सर्वच लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर त्यांचा वावर आहे. २०२२ साली कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये ते प्रमुख अतिथी होते. Read More
Zakir Naik heated exchange with Pashtun girl
Zakir Naik : “इस्लामवर आरोप करतेयस, आत्ताच्या आत्ता…”, पाकिस्तानी तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक संतापला

Zakir Naik heated exchange with Girl : झाकीर नाईक आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये तळ ठोकून आहे.

zakir naik in pakistan
भारतात वॉन्टेड झाकीर नाईक पाकिस्तानात; मुस्लीम धर्मोपदेशकाचा पाकिस्तानला जाण्यामागे हेतू काय?

Controversial preacher Zakir Naik in pakistan इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकचे नाव भारताच्या वॉन्टेड यादीत आहे. भारतातून पळून गेलेला हा कट्टरपंथी…

Zakir Naik in Pakistan
Zakir Naik : झाकीर नाईकसाठी पाकिस्तानच्या पायघड्या; भेटीसाठी मोठमोठ्या नेत्यांची रांग, पहिलं वक्तव्य भारतातील वक्फ विधेयक व गोमांसावर, म्हणाला..

Zakir Naik in Pakistan : भारताचा हा शत्रू पुढील काही दिवस पाकिस्तानात राहणार आहे.

Zakir Naik Narendra Modi Anwar Ibrahim
Zakir Naik : मलेशिया झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार? पंतप्रधान अन्वर इब्राहिम म्हणाले…

Zakir Naik Extradition : इब्राहिम अन्वर म्हणाले, भारताने यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता.

What Radhakrishana Vikhe patil Said
“झाकीर नाईकने अडीच ते तीन कोटींची देणगी दिली होती…” राऊतांच्या आरोपांवर काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

zakir-naik
केरळमध्ये पेट्रोल टाकून प्रवाशांना जाळले, आरोपी म्हणतो मला झाकीर नाईककडून प्रेरणा; फरार झालेला कथित इस्लामिक धर्मगुरू कोण आहे?

२०१९ साली मलेशियामध्ये झाकीर नाईकने हिंदू आणि चिनी नागरिकांसंदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या