
पक्षनेतृत्वाने सांगितल्यानंतरही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबली नसल्याचे चित्र आहे.
पक्षनेतृत्वाने सांगितल्यानंतरही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी थांबली नसल्याचे चित्र आहे.
परभणीतील सत्तासंघर्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अप्रतिम स्थापत्याचे उदाहरण असलेली वालूर येथे स्वच्छ करण्यात आलेली बारव. या ठिकाणचे श्रमदान दिव्यांच्या उजेडात रात्रीवेळी सुद्धा करण्यात आले.
गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
विनोदजी जेव्हा बोलत असतात तेव्हाही ते जणू त्यांच्या पुस्तकांतील शैलीसारखंच प्रवाही, अकृत्रिम आणि सहज असतं, याचा जिवंत प्रत्यय येत राहतो.
अशा जीवघेण्या आपत्तीत माणसं जरा नीट वागायला लागतात. त्यांना कसला तरी साक्षात्कार होतो आणि माणुसकीची किंमत कळायला लागते अशी मांडणी…
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर पराभूत झाले होते.
परभणीत २६ जूनपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणास बसलेले आहेत.
पोलीस आणि माओवादी विरोधी पथकाची कारवाई
मॅग्नेटिक महाराष्ट्र उपक्रमात मराठवाड्यासाठी गुड न्यूज
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.