03 August 2020

News Flash

Admin

घनकचऱ्यावरून अंबरनाथ पालिकेत गोंधळ

अंबरनाथ नगरपालिकेच्या दुसऱ्या सभेत गोंधळ झाल्याने सभा दोन तासांसाठी स्थगित करण्याची नामुष्की सोमवारी ओढवली होती. या गोंधळासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा विषय कारणीभूत ठरला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मॉल्सचेही उपक्रम

आता पारंपरिक सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करण्यामागचा प्रबोधनाचा हेतू मागे पडून त्याचा वापर निरनिराळ्या पद्धतीने आर्थिक समीकरणे जुळविण्यासाठी होऊ लागला आहे.

भिकेचे साखरी डोहाळे

सरकारने दुष्काळग्रस्त भागांतील साखर कारखान्यांच्या गाळपास बंदी घालण्याच्या निर्णयास उशीर लावला.

नव्या शेतकरी राजकारणाची नांदी

‘मन की बात’मध्ये मोदी यांनी भूमी अधिग्रहणाचा वटहुकूम चौथ्यांदा न आणण्याची कबुली दिली, त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

रिक्षाचालकांना ‘आरटीओ’चा तडाखा

भाडे नाकारणे, रिक्षाचे कागद जवळ न ठेवणे, वयोमर्यादा उलटूनही त्या रिक्षाचा वापर करणे, नियमांचे पालन न करणे अशा विविध कायद्यांखाली कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कल्याण,

वेस क्रेव्हन

‘स्लॅशर’ हा खुनी भयप्रकार चित्रपटांमध्ये अगदी क्रूर पातळीवर राबविला दक्षिण कोरियाई सिनेमाने.

मणिपूरचे दुखणे

मणिपूर विधानसभेने एकमताने मंजूर केलेल्या तीन विधेयकांमुळे ते राज्य पुन्हा एकदा पेटले आहे.

अन्सारींची साद

भारतातील मुस्लिमांना भेडसावणाऱ्या समस्या अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता आणि ओळख. त्याशिवाय त्यांची शिक्षणातील टक्केवारी कमी आहे.

शहर विस्तारले, परिवहन व्यवस्था मात्र सुस्तच!

नगरविकासात कल्याण शहर विस्तारले. मात्र विस्तारलेल्या या शहरातील काही भागात जाण्यासाठी रात्री दहानंतर कोणतीही परिवहन व्यवस्था नाही.

गावांत डॉक्टर का नाहीत? खरी कारणे पाहा की..

सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील ३००० रिक्त जागांबद्दलची बातमी (लोकसत्ता, ३१ ऑगस्ट) वाचली. आरोग्य संचालनालयाने खासगी क्षेत्रातील अधिक पगार हे त्यामागचे कारण देऊन स्वत:चा नाकत्रेपणा झाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘कर-दहशतवाद’ नव्हे, कर प्रशासनातील ‘कुप्रवृत्तीं’ना पायबंद!

करविषयक सर्व वादाची प्रकरणे ही न्याय्य पद्धतीने हाताळली जातील अशी ग्वाही देतानाच कर प्रशासनांतील अनिष्ट घटकांना कठोरपणे हाताळून देशातील गुंतवणुकीचे वातावरण गढूळ करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले जाईल,

सेन्सेक्स वर्षांच्या तळात

मंदावलेल्या विकास दराची छाया मंगळवारी भांडवली बाजारात गडद स्वरूपात उमटली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ७ टक्क्यांवर थबकलेल्या विकास दराची धास्ती घेत गुंतवणूकदारांनी मंगळवारी केलेल्या जोरदार …

कडव्या स्पर्धेनंतर एलआयसीचा आयुर्विमा बाजारपेठेत ७० टक्क्यांचा हिस्सा

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीने आपल्या ग्राहकांची वैधता पटवून …

वाहन विक्रीचाही संथ प्रवास; ऑगस्टमध्ये मारुतीची ६.४ टक्क्य़ांची माफक वाढ

देशाच्या घसरत्या सकल उत्पादन दराची छाया गेल्या तिमाहीवर उमटली असतानाच ऑगस्टमधील कंपन्यांची वाहन विक्रीही मंदावली आहे.

२७ गावे नगरपालिकेच्या उंबरठय़ावर?

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली असून डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील राजकीय गणिते लक्षात घेऊन या गावांची स्वतंत्र्य नगरपालिका करता येईल का याची चाचपणी…

‘सीडीएसएल’चे डिमॅटधारक ऑगस्टअखेर कोटीपल्याड

देशातील दोन प्रमुख रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवांपैकी एक असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सव्र्हिसेस इंडिया लि. (सीडीएसएल)च्या डिमॅट खातेधारकांची संख्येने ऑगस्ट २०१५ अखेर एक कोटींचा टप्पा ओलांडला.

इनसिंक संगीत वाहिनीची पुनर्बाधणी

संगीत कार्यक्रमांना वाहिलेल्या देशातील या धाटणीच्या पहिल्या मनोरंजन वाहिनीची पुनर्बाधणी करण्यात येत असून तिचे प्रसारण अधिक घरांमध्ये …

फुले-आंबेडकरही दहशतवादी होते का?

बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केल्याबद्दल माझ्यावर साहित्यिकांनी घणाघाती टीका केली.

वडाळा ते कासारवडवली प्रवास ६४ मिनिटांत!

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा ‘मेट्रो लाइन ४’ अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या सुमारे ३२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था

गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असला आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे आणि बसेससाठीची आरक्षणेही पूर्ण झाली आहेत.

‘स्मार्ट’ शहरांसाठी सचिवही कामाला

केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या यादीत निवड झालेल्या शहरांचा समावेश केंद्राच्या दुसऱ्या यादीतही व्हावा म्हणून राज्य सरकारने कंबर कसली ..

सीआरझेड उल्लंघनप्रकरणी १५६ जणांवर गुन्हे

पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतर, रायगड जिल्ह्य़ातील सीआरझेडमधील अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई सुरूच आहे.

नाशिकला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात शेतकऱ्यांची कणव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथे …

पिंपरी-चिंचवडमधील ८९ वे साहित्य संमेलन : प्रकाशक अध्यक्ष होणे अयोग्यच-विठ्ठल वाघ

साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत प्रकाशकांनी उतरावे किंवा मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे हे योग्यच नाही.

Just Now!
X