scorecardresearch

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Ashok Gehlot. Narendra Modi, Ajit Pawat
“पंतप्रधान मोदींनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, अन्…”; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा टोला

अजित पवारांच्या भाजपाबरोबरच्या युतीवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Raj Thackeray
बारामतीचा ‘अजित पवार’ राज ठाकरेंना भेटला, मनसे अध्यक्ष म्हणाले, “मला आयुष्यात कधीच…” प्रीमियम स्टोरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Supriya Sule, Sunetra Pawar
सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसाच्या होर्डिंगबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “माझ्याविरोधात कोणीतरी…”

Supriya Sule Vs Sunetra Pawar : अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Ambedkarv Bhujbal Jarange
जरांगे-पाटलांकडे हिशेब मागणाऱ्या छगन भुजबळांना प्रकाश आंबेडकरांचा टोला; म्हणाले, “भायखळ्याच्या दुकानात बसणारा…”

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी गावातल्या सभेसाठी सात कोटी रुपये कुठून आले? असा खोचक प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित…

Rishi SUnak Israel War
Israel-Hamas War : बायडेनपाठोपाठ यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; म्हणाले, “हे राष्ट्र…”

British PM Rishi Sunak lands in Israel : ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ऋषी सुनक आणि बेंजामिन नेतन्याहू यांच्यात गाझा…

Israel and Palestine war
गाझातील नागरिकांना दिलासा, इजिप्तमार्गे अन्न व औषधपुरवठा होणार, अमेरिकेकडून ८३२ कोटी रुपयांची मदत

युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील अन्नपुरवठा पूर्णपणे बंद आहे. लोक एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत आहेत. नागरिकांच्या डोक्यावर छत नाही, पाणी…

benjamin netanyahu joe biden 1
“९/११ च्या हल्ल्यानंतर आम्ही रागाच्या भरात…”,बायडेन यांचं मोठं वक्तव्य, नेतन्याहूंना सल्ला देत म्हणाले…

Joe Biden Advice Benjamin Netanyahu : जो बायडेन यांनी युद्धाच्या परिस्थितीत इस्रायलचा दौरा करून जगाला संदेश दिला आहे की आम्ही…

Sharad Pawar Devendra Fadnavis Israel Hamas War
“केवळ मतांच्या राजकारणाचा…”, इस्रायल-हमास युद्धावरील शरद पवारांच्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा टोला

Sharad Pawar stand on Israel Hamas War : शरद पवारांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून शरद पवारांवर टीका…

Yallappa Sanna Sharanappa
ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अ‍ॅपमुळे कर्जबाजारी झालेला पोलीस चोऱ्या करू लागला, ‘असा’ अडकला जाळ्यात

ऑनलाईन जुगाराच्या नादात कर्जबाजारी झालेला पोलीस हवालदार कर्ज फेडण्यासाठी चोऱ्या करू लागला होता. तिसऱ्या चोरीनंतर तो पकडला गेला.

Sharad Pawar Israel Palestine War
इस्रायल-हमास युद्धाबाबत शरद पवारांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्र्याचा संताप; म्हणाले, “ही कुजकी मानसिकता…”

Sharad Pawar Stand on Israel Hamas War : शरद पवार म्हणाले, ज्या भागात युद्ध सुरू आहे ती जमीन ही पॅलेस्टिनी…

Joe Biden on Gaza Hospital Blast
गाझामधील रुग्णालयावर हल्ला कोणी केला? इस्रायलमध्ये दाखल होताच जो बायडेन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Israel – Hamas News in Marathi : इस्रायल-हमास युद्धादरम्यान, काल रात्री गाझा पट्टीतल्या अल-अहली रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला. या…

Azam Khan
सपा नेते आझम खान यांना पत्नी आणि मुलासह ७ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

Abdullah Azam Birth Certificates Case : बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तन्जीम फातिमा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या