
इंडिया आघाडीच्या बैठकीत रणनिती आणि लोकसभेच्या संभाव्य जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता होती.
इंडिया आघाडीच्या बैठकीत रणनिती आणि लोकसभेच्या संभाव्य जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता होती.
शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.
“विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, त्यामुळे..”, असंही अजित पवार गटातील आमदारानं म्हटलं आहे.
“मिझोराममध्ये काँग्रेसने ४० जागांवर उमेदवार उभे केले होते, पण…”
अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा बैठका घेत निवडणुकीची तयारी करत आहे.
इंडिया आघाडीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होईल का? यावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.
गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून भाजपाकडे गेली आहेत, तर…
अरविंद केजरीवाल अन् भगवंत मान यांनी तिनही राज्यात प्रचार केलं पण…
के.टी रामाराव यांच्या ट्वीटवर रेवंत रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“इंडिया आघाडीतील नेते ईव्हीएमध्ये घोटाळा झाल्याचं बोलायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको”, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
राज्यातील जनतेनं काँग्रेस ‘हात’ सोडून भाजपाच्या ‘कमळा’ला पसंती दिली आहे