scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
sunil tatkare prithviraj chavan
“राष्ट्रवादीची सुपारी देऊन दिल्लीवरून पाठवलं”, तटकरेंच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला सतत पाण्यात पाहण्याचं काम केलं”, असंही तटकरेंनी म्हटलं होतं.

dcm ajit pawar on koyna river water, ajit pawar on koyna water
“रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती द्या,” उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मंत्रालयातील बैठकीत निर्देश

“धरमतर, बाणकोट खाडीपुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या,” असेही आदेश अजित पवारांनी दिलेत.

eknath shinde datta dalvi
CM शिंदेंबद्दल आक्षेपार्ह विधान, १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; दत्ता दळवी म्हणाले, “आनंद दिघेंनी…”

“मालवाणी भाषेत भरपूर शिव्या आहेत, त्या…”, असंही दत्ता दळवींनी म्हटलं.

radhakrushna wikhe patil prithviraj chavan
“२०१४ साली सरकार घालवण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांनी केलं, सत्ता गेल्यावर…”, विखे-पाटलांची टीका

काँग्रेसच्या पक्षसंघटनात्मक बांधणीवरूनही विखे-पाटलांनी चव्हाणांवर टीकास्र डागलं आहे.

uttarakhand Silkyara tunnel rescue
VIDEO : १७ दिवस बोगद्यात, बाहेर आल्यानंतर मजूर म्हणाला, “ढिगारा कोसळल्यानंतर १० ते १५ तास…”

१२ नोव्हेंबरला चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे तब्बल ४१ मजूर अडकून पडले होते.

prithviraj chavan prafull patel
“२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले…

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका होत आहे.

Eknath Shinde criticize Uddhav Thackeray
“शेतकरी उद्ध्वस्त अन् आधुनिक निरो…”, ‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका

“पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे?”

manoj jarange patil prakash shendage
“नेत्यांची घरं जाळायला येणाऱ्यांचे हात कलम करू”, शेंडगेंच्या विधानावर आव्हान देत जरांगे-पाटील म्हणाले…

“मराठा आरक्षणाच्या विरोधात विधान केलं की, सुट्टी नाही” असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

Rahul Narwekar
“…तरच सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं विधान, आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला! प्रीमियम स्टोरी

“कुठेही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झाले असेल, तर…”, असंही नार्वेकरांनी सांगितलं.

hardik pandya shubhman gill
आता हार्दिक पंड्या नव्हे तर शुबमन गिल होणार कर्णधार? गुजरात टायटन्समध्ये खांदेपालट?

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने २०२२च्या हंगामात जेतेपद आणि २०२३ च्या हंगामात उपविजेतेपद मिळवलं होतं, पण…

sanjay raut manoj jarange patil chhagan bhujbal
“भुजबळ अन् जरांगे-पाटील एकमेकांना आव्हाने कसली देत आहेत?” संजय राऊत संतापले; म्हणाले, “भारत-पाकिस्तान फाळणीवेळी…”

“१०६ हुतात्म्यांनी आजचा दिवस पाहण्यासाठी बलिदान दिलं होत का?” असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

Class 12 student thrashed, urinated upon by a group in Uttar Pradesh
तोंडावर लघुशंका करत बेदम मारहाण, बारावीच्या विद्यार्थ्याबरोबर टोळक्याचं अमानुष कृत्य; VIDEO व्हायरल

टोळक्यावर अपहरणाचे कलम सोडून अन्य कलमे तरूणांवर लावल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांवर केला आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या