
राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते, पण…
राष्ट्रवादीत बंड होण्यापूर्वी अमोल कोल्हे, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांच्या निवासस्थानी होते, पण…
“केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा”, अशी मागणीही सुषमा अंधारेंनी केली आहे.
“दिवसाढवळ्या गांजा ओढणारे दुसऱ्यांवर आरोप करत आहेत”, असा टोलाही भाजपा नेत्यांनी संजय राऊतांना लगावला
विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी पार पडणार आहे.
“तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल, आमच्याकडे…”, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी बावनकुळेंचा फोटो ट्वीट केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपच्या फैरी रंगल्या आहेत.
“पिक्चर अभी बाकी है”, असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट गमावत २४१ धावा केल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
नरेंद्र मोदी स्टेडियवरूनही महुआ मोईत्रा यांनी टोलेबाजी केली आहे.
ट्रेव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आहे.
“काँग्रेसने राजस्थानमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे,” असा आरोपही मोदींनी केला आहे.