scorecardresearch

अक्षय साबळे

अक्षय साबळे हे लोकसत्ता.कॉममध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलिसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिएर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्य सोशल मीडिया हॅण्डलवर फोलो करू शकता.
chhagan bhujbal manoj jarange patil
“तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…

“धमक्या देऊन राज्यातील शांतता बिघडवू नका”, असेही जरांगे-पाटलांनी भुजबळांना सुनावलं आहे.

chhagan bhujbal sharad pawar gopichand padalkar
“मराठा समाजाची वाताहत कुणी केली?” भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “पुतण्याला…”

Jalna OBC Reservation Rally Today : “गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमची सर्वांची आहे, पण…”

eknath shinde gopichand padalkar
गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली ‘राजधर्माची’ आठवण; इशारा देत म्हणाले, “संवैधानिक प्रतिक्रियेला अन्…”

“फक्त विशिष्ट समाजासाठी वाट्टेल ते करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी…”, असेही पडळकरांनी म्हटलं.

devendra fadnavis on varsha and sagar bunglow
पुढील दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर साजरी करणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले…

लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवरही फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Manoj Jarange Patil varvand
“सत्तर वर्षापासून मराठ्यांना आरक्षण होतं, पण ओबीसी नेत्यांचा…”, जरांगे-पाटलांचा मोठा आरोप

“आमच्याकडे पुरावे असतानाही ७० वर्षे आरक्षण कुणी दिलं नाही?”, असा सवालही जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

wikhe patil sharad pawar
“शरद पवारांनी गर्वाने एकदा मराठा असल्याचं सांगावं किंवा…”, विखे-पाटलांनी दिलं थेट आव्हान

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवर बोलताना राधाकृष्ण विखे-पाटलांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

manoj jarange patil raj thackeray
“आमच्या पाठीमागे फक्त अन् फक्त…”, ‘त्या’ विधानावरून जरांगे-पाटलांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी जरांगे-पाटलांबाबत शंका उपस्थित केली होती. त्यावर जरांगे-पाटलांनी उत्तर दिलं आहे.

uddhav thackeray amit shah
“भाजपाचं सरकार आणा अन् रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या”, अमित शाहांच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Mental health of 40 workers being monitored as rescue ops enter day 5 in Uttarkashi
उत्तराखंड : पाचव्या दिवशीही कामगार बोगद्यात अडकलेलेच, बचावकार्यासाठी नॉर्वे अन् थायलंडची मदत

ढिगाऱ्याकाळी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी ९०० मिमी पाइप टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या