
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढतच आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढतच आहेत.
बाख्मुतचा प्रत्येक रस्ता लढविला जात आहे. हे शहर जिंकणे रशियासाठी एवढे महत्त्वाचे का आहे?
आंतरराष्ट्रीय राजकारणात ही घटनाही महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या या टापूतील प्रभावाला यामुळे धोका निर्माण झाला आहे.
गेल्या तीन महिन्यांमध्ये इराणमध्ये सुमारे एक हजार शालेय मुली आजारी पडल्या आहेत. हे सगळे शाळेमध्येच घडत असल्यामुळे अर्थातच या प्रकाराभोवती…
रशियाच्या लष्कराला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू असताना दक्षिण आफ्रिकेने मात्र रशिया आणि चीनसोबत युद्धसराव करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणी निक्की हॅले यांनी २०२४च्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अर्थात, ही उमेदवारी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी…
युक्रेनचे युद्धकालीन नेते वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अचानक युरोपला भेट दिली यामागचा अर्थ काय असू शकतो?
पांढऱ्या रंगाच्या एका फुग्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आपला चीन दौराही रद्द केलाय, कारण हा फुगा चिनी बनावटीचा आहे.
पाकिस्तानच्या पेशावर शहरात मशिदीमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये झालेला हा सर्वात…
पाकिस्तानात घडणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि सुरक्षाविषयक घडामोडींकडे सातत्याने बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
वॅग्नर ग्रुप हा नाझीवादी, श्वेतवर्णवादी आणि अतिउजवी अतिरेकी विचारसरणी असल्याचे मानले जाते. स्वतः उतकिन हे अत्यंत उजव्या आणि कडव्या राष्ट्रवादी…
जर्मन बनावटीचे ‘लेपर्ड-२’ रणगाडे युक्रेनला उपयुक्त ठरू शकतात, असे अमेरिकेसह युक्रेनच्या बहुतांश मित्रराष्ट्रांचे मत आहे. त्यासाठी जर्मनीवर दबाव वाढविला जात…