
वयाच्या बाविसाव्या वर्षी पॅरिसच्या सलोंमध्ये चित्रं दाखवायची संधी मिळाल्यानं त्यांचं नावही लवकरच झालं.
वयाच्या बाविसाव्या वर्षी पॅरिसच्या सलोंमध्ये चित्रं दाखवायची संधी मिळाल्यानं त्यांचं नावही लवकरच झालं.
राईटना लाभलेल्या दीर्घायुष्यात (१८६७-१९५९) त्यांनी ८०० च्या वर इमारती म्हणजे संस्था, कलासंग्रहालये, हॉटेल्स, चर्चेस, स्मृतिस्थळे आणि नामवंत व्यक्तींची आगळीवेगळी घरे…
१९८७ चा ऑक्टोबर महिना. दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये ब्रिटिश शिल्पकार हेनरी मूर (१८९८-१९८६) यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह लागला होता.
व्हर्मिएरच्या कॉम्पोजिशन आणि रंगसंगतीवरच्या उत्कृष्ट पकडीची उदाहरणं असलेली ही दोन्ही चित्रं डच चित्रकलेच्या इतिहासात मानाच्या पानावर आहेत.
आपला हा मुलगा कदाचित पुढे एक कलाकार होईल अशी नोंद आईने डायरीत त्याच्या किशोरवयातच केली होती.
प्रथमदर्शनी दिसतात ते उंचच उंच मोनोलिथिक खडकाचे पिंडस पर्वतांजवळचे सुळके.
कॉलेजात भेटलेला कलाकार मिखाईल लॅरिओनोव्ह आयुष्यभराचा साथी ठरला, त्यांनी लग्न मात्र वयाच्या ७५ व्या वर्षी केलं!
काही वर्षांपूर्वी महिनाभर गॉटलंडवर विसबीत माझं घर होतं. बाल्टिक समुद्राकाठी वसलेलं जुनंपुराणं गाव.
अमेरिकेत बस्तान बसलं होतं आणि जगाच्या वेगवेगळ्या भागांत प्रदर्शनं होत होती, पण शगालना पॅरिसची याद सतावत होती.
आज इतक्या वर्षांनी मानवी अस्तित्वाला वेढून राहिलेली नि:शब्द अस्वस्थता पाहणाऱ्याच्या मनाची तार छेडते हे विशेष आहे.