
नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्यात आल्याने नाराज सेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी बंड केले
नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्यात आल्याने नाराज सेनेचे महापालिकेतील गटनेते विलास शिंदे यांनी बंड केले
सिन्नर तालुक्यातील बाळासाहेब मराळे यांचे दोन दशकांपासून शेतीत विविध प्रयोग
जळगाव जिल्हा हा १५ वर्षांपासून भाजप-सेना युतीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आले.
नदीकिनारी जमीन असलेल्या एखाद्या भल्या माणसाच्या सहकार्याने बोट क्लब सुरू करण्याचा विचार पुढे आला.
नंदुरबार मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या डॉ. हीना गावित रिंगणात आहेत.
आपल्यामागे असलेले बळ दाखविण्यासाठी नाशिकमध्ये मेळाव्याद्वारे शक्तिप्रदर्शनही केले.
आरती यांचे आतापर्यंतचे संपूर्ण जीवन म्हणजे एक यात्राच आहे.
शिवसेनेकडून उमेदवारीच्या शर्यतीत हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यात चुरस आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज (रविवारी) आयोजित ‘नाशिक मॅरेथॉन’ महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेविना होत आहे
अनेक गावांपुढे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे.
लांबा आणि कंपनीने केवळ चार दिवसांच्या प्रचारादरम्यान सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या विविध फैरी झाडल्या.
‘लग्नाळू’ शेतकरी मुलांपुढील समस्येने हुंडा प्रथेच्या चक्रात बदल