
बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेहुणे, अशा नात्यांमधील तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत होत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची वजाबाकी अधिक…
बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेहुणे, अशा नात्यांमधील तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत होत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची वजाबाकी अधिक…
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरील राजेसाहेब देशमुख यांना पवारांनी पक्षात घेऊन धनंजय मुंडेंसमोर उतरवले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सिल्लोड मतदारसंघातील २३ मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विघटन न होणाऱ्या वस्तुंवरच्या सीमाशुल्क दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्यामुळे यंदा प्रचारासाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारातील कापड, फ्लेक्सच्या (फलका) दरात…
बीड जिल्हा भाजपमध्ये गळतीचा हंगाम सुरू झाला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर यांच्यानंतर गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार…
धनंजय मुंडे यांनी थेट जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्याकडून ‘छोट्या जाती’तला उमेदवार म्हणून केलेल्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये गुहागार विधानसभेच्या उमेदवाराचा समावेश नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच बीडमधील राजकीय घडामोडींवरून भाजपपुढील डोकेदुखीत वाढ होत आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षांपासून नेतृत्त्व करत असलेल्या सोळंके परिवाराविरोधात दंड थोपटून लढण्यासाठी अनेक जण सध्या तयारी करत आहेत.
अवघे तारामंडल, आकाशगंगा, सूर्यमाला भूतलावर अवतरल्याचा आभास तारांगणमधून होतो.
परळीच्या स्थानिक राजकारणात नात्याने चुलत भाऊ-बहीण असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असायचा. २०१९ मध्ये धनंजय…
गेवराईत आमदार लक्ष्मण पवार आणि अमरसिंह पंडित हे परस्परांचे साले-मेहुणे नात्यांमध्ये असून दोन्ही घराण्यातील राजकीय संघर्षाभोवती स्थानिक राजकारण फिरते.