दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर एकवाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला.
दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर एकवाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला.
दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद झाले असून, ११ जवान जखमी झाले आहेत.
दिल्ली-कानपूर मार्गावरील ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
नक्षलवादग्रस्त भागातील प्रश्न समजावून घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी हा दौरा आखला होता.
डीजे ला आईची शपथ देऊन त्याच्या तालावर तरूणाईची पाऊलं थिरकताना पाहावयास मिळत आहेत.
यंदा सुमारे ६० हून अधिक चित्रपट व लघुपट रसिकांना पहायला मिळाले.
शनि महात्म्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी भक्तिमय अनुभूती ठरणार आहे.
पंकजा मुंडे यांनी दिग्दर्शक आणि आम्हाला मार्गदर्शन करून काही उपयुक्त असे बदल सुचवले आहेत.
सांस्कृतिक मंत्रीने स्टेजवर जाऊन पुरस्कार देण्यापेक्षा तॊ धोरणातून दिसला पाहिजे असे माझे मत आहे.
गुरूच्या ट्रेलरमधून अंकुशची “गुरु स्टाईल” दिसून येते आहे.
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.