दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
सुमारे २०० कोटींची बोगस कामे केल्याच्या तक्रारी आहेत. या कामांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायव्यवस्थेतमार्फत खटल्यांचे निकाल लागतात. मात्र त्यातून न्याय किती जणांना मिळतो, यावर गंभीर विचार करण्याची गरज न्या. अंबादास जोशी यांनी व्यक्त…
तुळजापूर येथील नवरात्रात भाविकांची गरसोय होणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक कोटी मदतीचे वाटप होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकर स्मारकाचे…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १८ योजनांच्या लोकवाटय़ाची ६५ लाख रुपयांची रक्कम आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थीना देण्यात आली.
उस्मानाबाद तालुक्यातील उपळा आणि पाडोळी या नावाने पोर्तुगालमध्ये जरबेरा फुलाचे वाण विकसित करण्यात आले आहे.
काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला प्रशस्तिपत्र कशाच्या आधारे दिले, ६० कोटींची कामे वेळेत न करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका.
खरिपाकडून दारुण निराशा आणि परतीच्या पावसानेही हात आखडला या पाश्र्वभूमीवर सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.
सुमारे अडीच हजार वर्षांहून अधिक काळाचे अवशेष तेरनगरी आजही अभिमानाने मिरवत आहे. या वारशाला आता जागतिक मत्रीचे कोंदण मिळणार आहे.
मराठवाडय़ात ठिकठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.
हैदराबादहून औरंगाबादकडे येणाऱ्या ‘टू-जेट’ या विमानाला हवेत आग लागली. त्यामुळे विमानाचे एक इंजिन बंद करून वैमानिकाने ते पुन्हा हैदराबादला वळविले.