
या निवडणुकीत काँग्रेसप्रमाणे शिवसेनेलाही जबर धक्का बसला.
या निवडणुकीत काँग्रेसप्रमाणे शिवसेनेलाही जबर धक्का बसला.
देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रम वरचा आहे.
कोल्हापूरचा काँग्रेसचा राजकीय आखाडा म्हणजे गटबाजीने जराजर्जर झालेला.
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर
. निवडणुकीचे वारे खेळू लागल्याची प्रचिती या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आली.
विविध संघटनांची एकजूट; दहा लाख शेतकऱ्यांच्या सहभागाचा दावा
सीमालढय़ातील एक कटू पान म्हणजे १९८६ सालचा लढा.
बंदी आदेश झुगारत महाराष्ट्रातील नेत्यांची मेळाव्यास उपस्थिती
ऊस दराचा तोडगा शेट्टी यांची ‘स्वाभिमानी’ व खोत यांची ‘रयत’ या दोन्ही संघटनांना मान्य झाला.
ग्राम पंचायत निवडणुकीत मिळालेले यश काँग्रेस-राष्ट्रवादीत धुगधुगी निर्माण करण्यास कारणीभूत ठरले आहे.
हा कारखाना यंदा रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रवेश करत आहे.