29 February 2020

News Flash

दिगंबर शिंदे

सांगलीत मुलाखतींच्या वेळी भाजपमध्येही शक्तिप्रदर्शन

इच्छुकांची मांदियाळी, उमेदवारीसाठी प्रचंड चुरस

कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीकडून पूरग्रस्तांचे संसार लावण्यास मदत

स्वयंपाक घरात साचलेला चिखल दूर करण्यात आला, तर चिखलाने माखलेली भांडीही स्वच्छ केली.

महापुराने सांगलीतील राजकीय संदर्भच बदलले!

हापुराच्या निमित्ताने अनेक राजकीय दिग्गजांचे पाय सांगलीला लागले, लागत आहेत.

एकीकडे पुराने दैना दुसरीकडे पाण्यासाठी टँकर

जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील ९६ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे,

अतिक्रमणांचा गळफास

कोयना, चांदोली धरणातून वाढलेला विसर्ग आणि अवघ्या २४ तासांत ४३० मिलिमीटर पावसाची नोंद यामुळे सांगलीत पूरस्थिती उद्भवली.

पूर ओसरल्यानंतर सांगलीत खरेदीसाठी झुंबड

सांगलीच्या गावठाण भागात कृष्णेच्या महापुराने अतोनात नुकसान केले असून याची गणती अद्याप करता आलेली नाही

पूरग्रस्त भागात मगरी, सापांमुळे भीती

सांगलीत ३०० हून अधिक विषारी साप पकडले

बाजारपेठ उघडली ; हळद, गूळ आणि बेदाण्याचे सौदे सुरू

चिखल काढण्याबरोबरच दुकानातील खराब माल बाहेर काढण्याचे काम आज युध्दपातळीवर सुरू झाले.

सांगलीतील अक्षरलेणं पाण्यात!

वाचनालयातील अनमोल पुस्तक संपदा पुराच्या पाण्याने गिळंकृत केल्याचे समोर आले.

नातीला छातीशी कवटाळत आजी दिसेनाशी

या दुर्घटनेत पियु सागर वडेर ही दीड वर्षांची बोलकी बाहुली जग पाहण्यापूर्वीच पुरात बेपत्ता झाली

सांगलीत उमेदवारीबाबत भाजपमध्ये वादळापूर्वीची शांतता!

खदखदीचे रूपांतर बंडखोरीत होऊ न देण्याचे ‘दादां’पुढे आव्हान

‘पोल्ट्री’ व्यवसाय आर्थिक अडचणीत!

अंडय़ाच्या दरातील घसरण आणि कच्च्या मालाच्या दरातील वाढीचा परिणाम

कृष्णाकाठी ‘मगरमिठी’!

सांगली परिसरात मगर-मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

निर्यात ठप्प झाल्याने वस्त्रोद्योगासमोर अस्तित्वाचाच प्रश्न

चीन व अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा देखील खूप मोठा फटका भारतीय निर्यातीला बसत आहे.

जन्मभूमी सांगलीशी राजा ढाले यांचे अखेपर्यंत नाते

राजा ढाले यांचे मूळ गाव सांगलीजवळील नांद्रे. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांद्रे आणि इस्लामपूर येथे झाले.

कदम यांच्या निवडीचा सांगलीला किती फायदा?

वसंतदादा गटाकडून याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणेही अगत्याचे आहे.

जयंत पाटील यांची कोंडी करण्याचे भाजपचे प्रयत्न

आमदार जयंत पाटील यांचा वाळवा हा पारंपरिक मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये गेल्या सहा निवडणुका त्यांनी एकहाती जिंकल्या आहेत.

सांगलीतील गुन्हेगारी वाढली, पोलीस यंत्रणा ढिम्म

तीन जणांची हत्या, तर दोन झुंडबळी

गेलं देशांतरा कोणी..

‘मढं ठेवावं झाकून अन् रान पेरावं घातीनं’ अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे.

खाडेंच्या मंत्रिपदाने सांगली जिल्ह्य़ाचा सत्तेचा दुष्काळ दूर!

भाजपमध्ये खाडे यांना मंत्रिपद मिळाल्याचा अपेक्षित आनंद मात्र जिल्हय़ात फारसा दिसलाच नाही.

सांगलीतील इच्छुकांना ‘वंचित’चा पर्याय

लोकसभेत चांगले मतदान झाल्याने ओढा वाढला

लोकसभा निवडणुकीत पेरले तेच विधानसभा निवडणुकीत उगवणार?

मदार विश्वजित कदम आणि वसंतदादा घराण्यातून एकमेकाच्या गळी उमेदवारी मारण्याचे प्रयत्न सुरू होते.

निष्ठावंतांना प्रतीक्षाच; विधान परिषदेसाठी पृथ्वीराज देशमुख यांना संधी

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत देशमुख यांची दावेदारी होती.

सांगलीत भाजपाला ‘वंचित’चा आधार

आरक्षण प्रश्नावरून विरोधात जाणारी मते वंचितचे गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली मते भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरली.

X
Just Now!
X