04 April 2020

News Flash

दिगंबर शिंदे

सांगली जिल्ह्य़ाचे नेतृत्व आता कोणाकडे?

नजीकच्या काळात सरभर झालेल्या काँग्रेसची स्थिती कप्तान गमावलेल्या नौकेसारखी होण्याचीच चिन्हे आहेत.

खिशात ३८ रुपये आणि उरात ‘विद्यापीठा’चे स्वप्न..

सोनसळला वस्ती झाल्यापासून पहिला मॅट्रिक होण्याचा बहुमान पतंगरावांनी पटकावला.

सांगली बाजारात हळदीसह धान्य दरात घसरण

खरेदीदार लाखो टन हळदीची खरेदी करून त्याची साठवणूक करतात.

कला शिक्षकाने चिंचोलीत साकारले काष्ठ कलादालन

कलेला सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे कलादालन खुले केले

वाढीव अबकारी कराने द्राक्ष निर्यात अडचणीत

प्रतिकिलो १७ रुपयांचा अबकारी कर ७० रुपयांवर

राजू शेट्टी-सदाभाऊ खोत संघर्ष टोकाला!

शेतकरी चळवळीचे मात्र नुकसान

शेतकरीविरोधी आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न

विरोधकांच्या टीकेनंतर अर्थसंकल्पाचा हवाला देत मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद

नोटाबंदीपूर्वीची जिल्हा बँकांकडील जमा रक्कम बुडीत खात्यात

राज्यातील ८ जिल्हा बँकांना ११२ कोटींचा फटका

कृष्णा नदीला प्रदूषणाचा विळखा

जलसंपदा विभागानेही नदी प्रदूषणाच्या कारणावरून महापालिकेला एक कोटी २५ लाखाचा दंड केला आहे.

सांगलीत काँग्रेस व राष्ट्रवादी अद्याप ढिम्म

महापालिकेची सदस्य संख्या लोकसंख्येच्या तुलनेत नव्वदच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

शिपाई, लेखनिक पदासाठी अभियंता, एमबीए तरुणांचे अर्ज

नोकरीसाठी उच्च विद्याविभूषित तरुणांनी अर्ज दाखल केले

सांगलीत उमेदवारीसाठी पतंगराव गट आक्रमक

सांगलीत लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली

मरणानं तिची सुटका अन् त्याची मुक्तता केली

सूरजची गेल्या आठवडय़ात पूजाच्या जाण्यानं मुक्तता झाली.

सांगलीत जमिनीच्या मुद्दय़ावरून राजकीय वाद

धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीय पटलावर कधी कधी उफाळून येतो

प्रांजलला मिळाला खाकी वर्दीचा आधार

उपअधीक्षिका सुजाता पाटील यांनी अनिकेत कोथळेच्या मुलीची भेट घेतली

जत नगरपालिकेचा निकाल भाजप आमदारासाठी सूचक इशारा!

भाजपाच्या निष्ठावान गटाकडून आलेल्या दबावातून मिळालेली उमेदवारी त्यांना रेटता आली नाही.

..जेव्हा एका झाडाचा वाढदिवस साजरा होतो

झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश मिरज तालुक्यातील बेडगेच्या एका शेतकऱ्याने दिला.

सांगलीतला काळोख!

सांगली थोडीशी आक्रमकपणे वागत असल्याचे पदोपदी दिसत आहे.

सांगली पोलीस दल संशयाच्या भोवऱ्यात

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत तफावत

सांगली पोलिसांची आणखी कृष्णकृत्ये चव्हाटय़ावर

सांगली पोलिसांतील काही अपप्रवृत्तीने पोलीस खाते बदनाम होत आहे.

घटलेल्या फटाके विक्रीने पक्ष्यांना जीवदान

यंदा दरवर्षी दिवाळीत होणाऱ्या पक्ष्यांच्या अपघातांचे प्रमाण ९० टक्क्य़ांनी घटले आहे

परतीच्या पावसातून वाचलेले सोयाबीन हमी केंद्रावर अडकले

सोयाबीनसाठी क्विंटलला ३ हजार ५० रुपये दर आधारभूत निश्चित करण्यात आला आहे.

सांगलीत प्रस्थापितांना सावधतेचा इशारा!

काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष कमी; ग्रामीण भागात शिवसेनेलाही यश

मंदीमुळे फटाका विक्रीत निम्याहून अधिक घट

राज्यभरात सर्वत्रच यंदा फटाके विक्री मोठय़ा प्रमाणात कमी झाली

Just Now!
X