14 December 2019

News Flash

दिगंबर शिंदे

सदाभाऊंपुढे संघटना उभारणीचे आव्हान

मुलाचा केलेला शाही विवाह सोहळाही सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाला रुचणारा नव्हता.

एक हट्टी मुलगी!

दहावीपर्यंत स्मृतीने कुपवाडच्या कृष्णा व्हॅलीस्कूलमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले.

सेंद्रिय शेतीचा आगळा प्रयोग

वाचन करीत असताना देशी म्हणजेच खिलार गाईची उपयोजिता लक्षात आली.

सांगली शहरातील प्रकल्पांची ऐशी-तैशी!

महापालिकेची १०३ कोटींची अमृत योजना वादात

वस्तू-सेवाकराचा संभ्रम विटय़ातील कापड उद्योगाच्या मुळावर

विटा शहरात इचलकरंजी प्रमाणेच यंत्रमागाचा व्यवसाय केला जात आहे. श

सांगलीच्या बाजारातील सौदे अकरा दिवसांपासून बंद

वस्तू-सेवा कर आकारणीचा गोंधळ

अस्वस्थ अजित पवारांची राज्यव्यापी ‘झाडाझडती’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सध्या राज्याचा दौरा सुरू केला आहे.

भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध आयाराम वाद उफाळला

‘बाहेरच्यांना’ रोखण्याचा प्रयत्न

उन्हाने घायाळ पाखरांसाठी शेताचे दान

वाळव्यातील शेतकरी सुनील पाटील यांचा पुढाकार

उन्हाने त्रस्त पाखरांसाठी शेताचे दान

सकाळ-सायंकाळ पाखरांचा थवा चिमणचाऱ्यासाठी या शेतावर अवतरत आहे.

‘दिल्या घरी सुखी राहा’ भाजपचा सदाभाऊंना सूचक इशारा!

सांगली जिल्ह्य़ात भाजपने पद्धतशीरपणे पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला.

चांदोलीतून काळवीट गायब, सांबरांची संख्याही घटली

प्राणिगणनेत बिबटे, गवे, अस्वलासह ५५५ वन्यप्राणी आढळले

‘जय महाराष्ट्र’वर बंदी घालणाऱ्या कर्नाटकला कोयना, वारणेतून पाणी

कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मराठी भाषक मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहेत.

एका शेळीने मोडले लग्न!

पलूस तालुक्यात शेळीमुळे लग्न मोडल्याची खुमासदार चर्चा सुरू

जयंत पाटील यांचे पंख कापण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वैभव शिंदे यांचा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांनी पराभव केला.

मिरजेत राजकीय मानापमान!

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या हट्टाने मंत्री कक्षाबाहेर

बेदाण्याच्या दरांत वाढ

जिल्ह्य़ात १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक घेतले जाते.

सांगलीत एकत्र येण्याची दोन्ही पक्षांची तयारी

पराभवातून काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा

घरपोच भाजी पुरवठय़ाचा आधुनिक प्रयोग

हा नवा प्रयोग आरोग्यासमोर ठेवून केला असल्याने मागणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.

विषम तापमानाचा पिकांवर परिणाम

द्राक्ष, पानमळे धोक्यात

वाढत्या तापमानामुळे द्राक्ष निर्यातदार अडचणीत

या वर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ८४० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले.

तापमानात वाढ झाल्याने पक्ष्यांच्या मृत्यूत वाढ

सांगलीत १५ दिवसांत ३८ पक्ष्यांचा मृत्यू

सांगलीत निम्मे तलाव कोरडे

११४ टँकर्सनी पाणीपुरवठा

Just Now!
X